कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB6 #W6

#EB6 #W6

पुढे वाचा

अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB6 #W6

#EB6 #W6

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
७-८ जण
  • 1 कप मैदा
  • 1/4 टेबलस्पूनबेकिंग सोडा
  • 1/2 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  • 2-3 पिठी साखर
  • 1 चिमुटभरमीठ
  • 1/4 कपतेल
  • 2अंडे
  • 1/4 कपकोको पावडर
  • 1 टेबलस्पूनव्हॅनिला इसेन्स
  • 1/4 कपदूध
  • काजू बदाम आपल्या आवडीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्वप्रथम बाऊलमध्ये तेल टाका तेल टाकल्यावर पिठी साखर टाकून चांगले फेटून घ्या. पिठी साखर आणि तेल चांगले फेटून झालं की त्यामध्ये अंडे फोडून टाका अंड्याला पण चांगलं फेटून घ्या.

  2. 2

    अंडे चांगले फेटून झाले की त्यावर चाळणी ठेवा चाळणी मध्ये मैदा,कोको पावडर,बेकिंग सोडा,बेकिंग पावडर व मीठ हे सर्व साहित्य एकत्र टाकून घ्या व पुन्हा एकदा चांगले फेटून घ्या. हे सगळं साहेब तुम्ही चांगले फेटून झाल्यावर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स व दूध टाकून पुन्हा एकदा चांगलं कुटून घ्या.

  3. 3

    आता केकच्या भांड्याला तेल व बटर पेपर लावून घेतल्यानंतर आता त्यात जे केकच बॅटर तयार करून घेतलं आहे ते टाकून त्यावर तुमच्या आवडीनुसार काजू- बदाम टाका.

  4. 4

    आता गॅस वर कढई ठेवून १० मिनिटे मंद आचेवर गरम करून घ्या. कढई गरम झाली त्यामध्ये केकचं भांड ४५-५०मिनिटे बेक करायला ठेवून द्या.

  5. 5

    केक तयार झाला हे समजण्यासाठी त्या १ टूतपिकची काडी बघू शकता. टूतपिकला जर केक चिटकला नाही तर समजून घ्यायचं कि आपला केक तयार आहे.

  6. 6

    आता केकचा भांड एका मोठ्या ताटात उलटवून आपण लावलेला बटर पेपर काढून टाका व केकची समोरची बाजू सरळ करून घ्या.

  7. 7

    आता आपला अंड्याचा चॉकलेट केक मस्तपैकी तयार आहे.

    अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
31 डिसेंबर 2021 09:39 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं चॉकलेट केक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. बटाटा वडा सांबार (batata vada sambar recipe in marathi)
  2. बेसी बेळी अन्ना (besi beli anna recipe in marathi)
  3. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  4. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  5. मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
  1. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  2. मटार उसळ (matar usal recipe in marathi)
  3. वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
  4. मुळ्याच्या पानांची भाजी (mulyacha pananchi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15837539
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close