मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Ashwini Anant Randive @Ashwini
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
अगोदर लागणारे साहित्य जमवून घेणे.
- 2
मटार कुकरला लाऊन 2 शिट्टी करून घेणे.आणि खोबरे मिरची आले लसुन कोथंबिर चे वाटण करून घेणे.
- 3
कढईमध्ये तेल घालून ते तापले की त्यात जीरे आणि वाटण धना पावडर घालून तीन-चार मिनिट परतून घेणे वरतून वाफवलेला वाटाणा आणि आपल्या आवडीनुसार पाणी घालने आणि पाच-सात मिनिट शिजू देणे तयार आहे आपली मटार उसळ
- 4
ही उसळ आपण पाव ब्रेड किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15838344













टिप्पण्या (4)