कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन करी (chicken curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन करी (chicken curry recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#EB8

#W8

चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते..
नॉनव्हेज, झणझणीत खाणार्‍या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...
म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....
चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4 लोक
  • मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य...
  • 1 किलोचिकन
  • 1/2 कपदही
  • 2 टेबलस्पूनतिखट
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनमीठ
  • 1-2 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  • 1/2 टेबलस्पूनचिकन मसाला
  • वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य...
  • 2कांदे बारीक चिरलेले
  • 2टोमॅटो बारीक चिरलेला
  • खडे मसाले...
  • ४-५ मिरे
  • ३-४ लंवग
  • १ मोठी विलायची
  • १-२ तेजपान
  • 1 टेबलस्पूनबेसन
  • 1 टेबलस्पूनधनेपावडर
  • जिरापावडर
  • १ टेबलस्पून गरम मसाला
  • थोडीशी कसुरी मेथी
  • 1/4 कपकोथिंबीर
  • 5-6हिरव्या मिरच्या
  • 4-5 टेबलस्पूनतेल
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • गरम पाणी आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    चिकन करी करण्यासाठी आधी चिकनला स्वच्छ धुऊन घ्यावे व त्याला मॅरीनेट करण्यासाठी त्यामध्ये मिरची पावडर,हळद, आले लसून पेस्ट, मीठ व दही घालून चांगले मिक्स करून 15 ते 20 मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी थंड जागी ठेवून द्यावे.

  2. 2

    पॅनमध्ये थोडेसे १ टेबलस्पून तेल घ्यावे. त्यात सर्व खडे मसाले घालावे नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालाव्यात. कांद्याला ब्राऊन कलर आला की त्यामध्ये टोमॅटो घालावा व दोन तीन मिनिटे परतल्यानंतर गॅस बंद करावा. थंड करून मिक्सरमध्ये वाटून तयार करून घ्यावे.

  3. 3

    पॅनमध्ये तेल घाला. त्यात मॅरीनेट केलेले चिकण घालावे. चांगले मिक्स करून पाच ते सात मिनिटं होऊ द्यावे. नंतर त्यात बारीक केलेले वाटण घालावे. बेसन घालावे. नंतर त्यात तिखट (तिखट आपण मॅरीनेट करताना घातले. त्यामुळे तिखट जरा आपल्या आवडीनुसार बेतानेच घालावे.) हळद, धने पावडर जीरे पावडर चिकन मसाला घालावा. चांगले मिक्स करून घ्यावे. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतल्यानंतर पाच ते सात मिनिटे झाकण ठेवून परत चिकन चांगले शिजू द्यावे.

  4. 4

    नंतर यामध्ये दोन कप गरम केलेले पाणी घालावे. परत थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी घालावी. आवश्यकतेनुसार मीठ घालावे व चिकन चांगले मऊ शिजवून घ्यावे. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

  5. 5

    तयार चिकन करी भातासोबत, पोळी सोबत, भाकरी सोबत सर्व्ह करावी... 💃 💕

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
13 जानेवारी 2022 17:05 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for खडे मीठ
  2. 1st for चिकन रस्सा
  3. 2nd for कोंबडी
  4. 4th for वाटण

Keywords

कोंबडी रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बाजरा मेथी ढेबरा (bajra methi debra recipe in marathi)
  2. खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
  3. खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
  4. चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
  5. मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
  1. बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
  2. तीळ वडी (til wadi recipe in marathi)
  3. मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
  4. चमचमीत मटार भात (matar bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15875414
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close