संक्रांत स्पेशल भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
संक्रांत स्पेशल भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोगी साठी लागणाऱ्या आणि ज्या मिळतील त्या सर्व भाज्या व्यवस्थित सोलून स्वच्छ धुऊन घेतल्या.
ज्या भाज्या शिजण्यास वेळ लागतो त्या वेगळ्या पाण्यात उकडून घेतल्या. - 2
नंतर एका कढईत तेल टाकून.फोडणी करून सर्व भाज्या तेलात चांगल्या परतून घेतल्या.
थोडावेळ झाकून ठेवले.
आता त्यात सर्व मसाले व इतर सर्व साहित्य टाकून परत एकदा परतून घेतले.पाच मिनिटे परत झाकून ठेवले. - 3
नंतर त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
अशा प्रकारे मस्त चमचमीत भोगी ची भाजी तयार होते 💖💚💖
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15875534












टिप्पण्या