कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB9 #W9
संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिटे
  • तिळगुळ साठी..
  • 1/2 किलोपॉलिश तिळ (किंवा साधे तिळ)
  • १५० ग्रॅम सुकेखोबरे कीस
  • १५० ग्रॅम दाण्याचा कूट
  • 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  • 1-1.5 टेबलस्पून वेलची पावडर
  • 1/2 किलोचिकी गूळ
  • तिळ वडी साठी....
  • 1 वाटीतीळ (पॉलिश किंवा साधे)
  • 1/4 वाटीखोबरे कीस
  • 3/4 वाटीदाण्याचा कूट
  • 2 वाटीसाधा गूळ
  • 1/2 टीस्पूनसुंठ
  • 1 टीस्पूनवेलची पावडर
  • 1 टेबलस्पूनसाजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन्ही गोष्टींसाठी तीळ मध्यम आचेवर भाजून घ्यावेत. खोबरे कीस सुद्धा भाजून घ्यावा. लाडू करण्यासाठी कढई मध्ये अर्धा किलो बारीक चिरलेला चिकी गूळ घ्या, गॅस मोठा ठेवून सतत हलवून गूळ पातळ करून घ्या.

    तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गूळ पातळ झाल्यावर गॅस कमी करा, त्यात साजूक तूप घालून सतत हलवत रहा. एका वाटीत पाणी घेऊन त्यात थोडा गुळ टाकून त्याची कडक गोळी होते का बघा.. साधारण २-३ मिनिटात गूळ तयार होईल.. दुसऱ्या बाजूला एका भांड्यात दिलेल्या प्रमाणात तीळ, खोबरे, दाण्याचा कूट एकत्र करून घ्या. तयार गुळात वेलची पावडर आणि वरील मिश्रण टाकून पटापट मिक्स करा, गॅस बंद करा. तुपाचा हात घेऊन लाडू वळून घ्या.

    तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तिळ वडी करताना एक नॉन स्टिक पॅन घेऊन त्यात साधा गूळ बारीक चिरून घ्या आणि मिडीयम गॅस वर तो गूळ मध्ये मध्ये ढवळून पातळ करून घ्या त्यात तूप घाला त्यानंतर गॅस लगेच बंद करा. गूळ पातळ करण्याआधी भाजलेले तीळ, खोबरे, दाण्याचा कूट मिक्सर मधून बारीक करून घ्या (वेगवेगळे) एका भांड्यात वाटलेले तीळ, खोबरे,दाण्याचा कूट एकत्र करा त्यात सुंठ पावडर, वेलची पावडर घाला.

    तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे मिश्रण पातळ केलेल्या गरम गुळात घालून पटापट मिक्स करा आणि तुपाचा हात लावलेल्या ताटात थापून घ्या. ५ मिनिटांनी मिश्रण थोडे गरम असताना वड्या पाडाव्यात.

    तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
19 जानेवारी 2022 17:25 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तीळगूळ तिळ वडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)
  2. कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
  3. साखरेची तीळवडी (sakhrache tilwadi recipe in marathi)
  4. तीळगूळा ची वडी (til gulachi wadi recipe in marathi)
  5. भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  1. तीळगुळाची वडी (tilgulachi wadi recipe in marathi)
  2. पोंगल राइस (pongal rice recipe in marathi)
  3. खारा पोंगल (khara pongal recipe in marathi)
  4. तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15893448
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close