स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet
#winter special shake
स्ट्रॉबेरी शेक अतिशय निरोगी आणि चवदार आहे. हे व्हिटॅमिन सी आणि ए साठी चांगले आहे.

स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry shake recipe in marathi)

#Healthydiet
#winter special shake
स्ट्रॉबेरी शेक अतिशय निरोगी आणि चवदार आहे. हे व्हिटॅमिन सी आणि ए साठी चांगले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
3लोक
  1. 1पॅकेट स्ट्रॉबेरी
  2. 3 कपदूध,विद फुल फैटॅस
  3. 1/2 कपसाखर
  4. 1 टेबलस्पूनबर्फाचा तुकङा
  5. चिरलेले बदाम आणि स्ट्रॉबेरीने सजवा

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    प्रथम स्ट्रॉबेरी स्वच्छ करा.

  2. 2
  3. 3

    नंतर मिश्रणाच्या भांड्यात घाला आणि साखर घाला. नंतर छान बारीक करून घ्या. बारीक झाल्यावर बर्फाचे तुकडे काढून दुधात मिसळा.

  4. 4

    नंतर एका भांड्यात दूध विद फुल फैटॅस आणि स्ट्रॉबेरीचे मिश्रण एकत्र करून मिक्स करा.

  5. 5

    आता चिरलेले बदाम आणि स्ट्रॉबेरीने सजवा आणि सर्व्ह करा. जास्त वेळ ठेवू नका.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes