कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओली हळद,आल व स्प्राऊटेड मेथी चे लोणच (olya haldi aala meethi che lonche Recipe in  Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओली हळद,आल व स्प्राऊटेड मेथी चे लोणच (olya haldi aala meethi che lonche Recipe in  Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओली हळद,आल व स्प्राऊटेड मेथी चे लोणच (olya haldi aala meethi che lonche Recipe in  Marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#EB10 #W10
भारतात जवळपास 40 प्रकारचे लोणच्याचे प्रकार बनवले जातात. अगदी मटणाच लोणच ते अगदी केर सांगरीच लोणच असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आणि ते लोणच टिकवण्यासाठी लागणारे वेगवेगळे प्रकार. पण काही लोणची ही अगदी झटपट बनणारी ही असतात. त्यातलच हे ओल्या हळदीचआलं आणि मोड आलेली मेथी, हिरवी मिरची घालून केलेल लोणच.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

8 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कपसाल काढून लांब काप केलेली ओली हळद
  • 10-12मोड आलेले मेथी दाणे
  • 3-4हिरव्या मिरच्या
  • 3 टेबलस्पूनलिंबाचा रस
  • 1 टेबलस्पूनलांब काप केलेल आल
  • 4 टेबलस्पूनलोणच मसाला
  • चवीनुसारमीठ
  • फोडणीसाठी: 1 टेबलस्पून तेल,
  • 1 टेबलस्पूनतेल,
  • 1/2 टीस्पूनमोहोरी,
  • 1/2 टीस्पूनहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

8 तास
  1. 1

    मेथी दाणे एक दिवस पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी स्प्राऊट मेकरमधे मोड आणून घ्यावेत.

  2. 2

    कढईत तेल गरम करावे. त्यात
    मोहोरी घालून तडतडू द्यावी, हिंग घालून फोडणी तयार करावी. हि फोडणी दुसर्‍या एका भांड्यात ओतून गार होवू द्यावी.

  3. 3

    ओली हळद स्वच्छ धुवून साल काढव व त्याचे लांब काप करून घ्यावेत. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.

  4. 4

    एका मोठ्या भांड्यात हळदीचे काप, आल्याचे ऊभे लांब काप, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, मीठ, लोणच मसाला असे सर्व एकत्र करावे. थंड केलेली फोडणी यामध्ये घालून निट मिक्स करावे.

  5. 5

    हे लोणचे लगेच खायला घेतले तरी चालते. तसेच हवाबंद बरणीत १५ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
25 जानेवारी 2022 13:41 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
25 जानेवारी 2022 15:22
Yummy dear 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ओलीहळद मेथिचे लोणचे हळद रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आलेपाक(गुळाचा) (aale pak recipe in marathi)
  2. तिळगुळाचे लाडू (tilgulache ladoo recipe in marathi)
  3. पास्ता रेसपी (pasta recipe in marathi)
  4. मूगाची तडका खीचडी (moongachi tadka khichdi recipe in marathi)
  5. व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
  1. तिळगुळाची वडी (मऊ) (tilgulachi vadi recipe in marathi)
  2. आल्याचा चहा (aalyacha cha recipe in marathi)
  3. पास्ता रेसपी (pasta recipe in marathi)
  4. वेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15912603
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close