तिळगुळाची वडी (मऊ) (tilgulachi vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साहित्य मोजून घ्या. तीळ भाजून घ्या. नंतर 1 ते 2 टेबलस्पून तीळ भाजलेले बाजूला काढा, नंतर बाकी तीळ मिक्सर मधे बारीक करा.
- 2
तिळाचा कूट तयार झाला, आता त्यात गुळ मिक्स करा व नंतर मिक्सर चा भांड्यात टाकून परत फिरवून घ्या, नंतर त्यात वेलची जायफळ पूड घाला.
- 3
आता त्यात शेंगदाणा कूट घाला, आणि बाजूला ठेवलेले तिळ (भाजलेले) घाला व मिश्रण एकजीव करा.
- 4
नंतर ताटात थापून घ्या व वड्या पाडा. किंवा याचे लाडू देखील करून शकता.
- 5
वड्या सर्व्ह करा.
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकर संक्रांति रेसिपी#मकर संक्रात#मऊ#तिळ#लाडू#तिळ गूळाचे लाडू#गूळ Sampada Shrungarpure -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळगुळाची वडी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांतीचा सण आला म्हटलं की तिळाची वडी ही आपसूकच बनवली जाते गूळ आणि तिने हे दोघे शरीराला उष्णता निर्माण करण्याचे काम करतात हिवाळ्यात तिळाचे आणि गुळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात आज आपण बनवण्यात तीळ आणि गुळाची वडी ही वडी काहीशी मऊसर असते चला तर मग आपण बनवूया तिळाची वडी Supriya Devkar -
-
-
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#तिळगुळाची वडी 😋😋मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...! Vandana Shelar -
-
-
तिळ गुळाची वडी (til gulacchi vadi recipe in marathi)
#EB9 #W9विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9....मकर सक्रांती विशेष रेसिपी. थंडीत खाण्यासाठी उत्तम. Aditi Shevade -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9तिळगुळाची वडी करायला मी माझ्या आई कडून शिकले. या वड्या करायला अतिशय सोप्या आहेत. एका वडीवर आपले समाधान होणार नाही अजुन खाव्याशा वाटतील अशा या वड्या लागतात. Pooja Kale Ranade -
-
मऊसुत तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलहिवाळ्यात शरिरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच स्निग्धता आवश्यक असल्याने तिळगुळा सारखे पदार्थ खाणे आवश्यक आहे. Sumedha Joshi -
तीळगूळ वडी (til gul wadi recipe in marathi)
#EB9#W9शुभ संक्रांत..... झटपट होणार्या तीळगुळाच्या वड्या....... Supriya Thengadi -
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9#Healthydiet#winter special#makarshankranti specialतिल गुर हे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. Sushma Sachin Sharma -
-
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9 खास संक्रांत निमित्त ही वडी . " तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला" Anjita Mahajan -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत स्पेशल विंटर रेसीपी चॅलेज Week-9रेसीपी आहे तिळ गुळाची वडी Sushma pedgaonkar -
तीळगुळ वडी (tilgul vadi recipe in marathi)
#EB9#week9#विंटर स्पेशल रेसिपी#तीळगुळ वडीनविन वर्षातील पहिला सण ज्यात गुळाच्या गोडी ने भरलेले तीळगुळ देवून... गोड गोड बोला असे सांगितल्या जाते....त्याच साठी खास संक्रात स्पेशल रेसिपी.....हार्ट शेप चा आकार दिलेली तीळगुळ वडी..... Shweta Khode Thengadi -
-
-
-
-
तिळगूळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook खास मकरसंक्रात मध्ये बनविले जातात तिळगूळाची वडी .Sheetal Talekar
-
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी माझी तिळगुळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तीळ गुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9आपल्याकडे प्रत्येक घरात तीळ वापरला जातो. तीळ हा पदार्थ नियमित सेवन केल्याने प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. आर्यूर्वेदात तीळाचे सेवन फार पौष्टीक व महत्वाचे मानले जाते. Priya Lekurwale -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
तीळगुळाची पोळी (til gulachi poli recipe in marathi)
#EB9 W9 तीळगुळाची पोळी संक्रांतीच्या वेळी थंडी खुप व तीळ पौष्टिक व गरम असतात. त्यामुळे तीळाचे सर्व पदार्थ केले जातात. त्यातील अंक सर्वांच्या आवडीचा पदार्थ तीळगुळ पोळी. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15898251
टिप्पण्या (2)
Simply Beautiful 😊😊😍😍