कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#SundaySpecial

#SundaySpecial

पुढे वाचा

छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#SundaySpecial

#SundaySpecial

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४०-४५ मिनीटे
४ जणांसाठी
  • ५०० ग्राम चिकन
  • १०० ग्राम उकडलेले छोले (काबुली चणे)
  • 3मध्यम आकाराचे कांदे (उभे चिरलेले)
  • 1 कपटमाटर प्युरी (२ टमाटर घेऊन)
  • 1/2 कपघट्ट दही
  • 3 टेबल स्पूनतेल
  • 1 इंचआलं (ठेचून)
  • 6-7पाकळ्या लसूण (ठेचून)
  • 2हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
  • 1/2 कपकोथिंबीर
  • २५० मि. ली. पाणी (चणे उकडवून उरलेले)
  • चवीनुसारमीठ
  • पावडर मसाले:
  • 2 टेबलस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 1/2 टेबलस्पूनधणे जीरे पावडर
  • 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1/2 टेबलस्पूनकसूरी मेथी
  • 1/4 टीस्पूनहळद
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४०-४५ मिनीटे
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा.

    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता परतलेल्या कांद्यामध्ये चिकनचे तुकडे आणि ठेचलेले आलं-लसूण घालून तीन ते चार मिनिटे परतून घ्यावे.

    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता फ्राय केलेल्या चिकन मध्ये कसुरी मेथी सोडून बाकी सर्व पावडर मसाले एकत्र करावे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटे परतून घ्यावे.

    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वरील मिश्रणात टोमॅटो प्युरी घालून मिश्रण तीन ते चार मिनिटे परतून घ्यावे.

    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता चिकन मध्ये भेटलेले घट्ट दही मिसळून चिकन आठ ते दहा मिनिटे झाकून मंद आचेवर शिजवावे.

    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    दही घालून शिजवल्यानंतर चिकन मध्ये उकडलेले शोले घालावे नंतर त्यात 250 मिली पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे.
    आता मिश्रणात हिरव्या मिरच्या आणि कसुरी मेथी घालून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे चिकन झाकून शिजवावे.

    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    छोले चिकन रस्सा चांगला उकळला की त्यात कोथिंबीर गार्निश करावी आणि तयार छोले चिकन भाकरी, पराठा किंवा राईस सोबत सर्व्ह करावे.

    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    छोले चिकन (Chhole Chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
01 फेब्रुवारी 2022 07:43 रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
08 नोव्हेंबर 2022 05:33
wow
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

छोले कोंबडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
  2. कुळथाची उसळ (Kulthachi usal recipe in marathi)
  3. मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)
  4. लादी पाव (ladi pav recipe in marathi)
  5. मिक्स व्हेजिटेबल सॅलाड (mix vegetable salad recipe in marathi)
  1. पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
  2. काढा इम्युनिटी बुस्टर (kadha immunity booster recipe in marathi)
  3. पोपट ची भाजी (popat bhaji recipe in marathi)
  4. पपया व्हेजी ड्रिंक (papaya veggie drink recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15916237
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close