कुळीथ पुदिना पराठा (Kulith pudina paratha recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
कुळीथ पुदिना पराठा (Kulith pudina paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले.कुळीथ,पुदिना,कोथिंबीर,आल,लसुण,मिरची,जिर घालून पेस्ट करून घ्या.
- 2
तयार पेस्ट मध्ये मिक्स पीठ,तीळ,ओवा,हळद, लाल तिखट,आमचूर पावडर,धने पावडर,चवीनुसार मीठ घट्ट गोळा मळून घ्या.(अंदाजे पाणी लागेल तसे वापरा)
- 3
या गोळ्या पासून छोटे छोटे पराठे लाटून तव्यावर तेल घालून खमंग भाजून घ्या.
- 4
तयार पौष्टिक पराठे गरम गरम लसुण चटणी, दही,सॉस सोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15928312











टिप्पण्या (3)