मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#EB11#W11
लोणचे सर्वांना आवडणारा पदार्थ.आणि अगदी चखून माखून खाणारा हा पदार्थ.
:-)

मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyache lonche recipe in marathi)

#EB11#W11
लोणचे सर्वांना आवडणारा पदार्थ.आणि अगदी चखून माखून खाणारा हा पदार्थ.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीं.
५-१० जण
  1. 1/2 वाटीगाजर तुकडे
  2. 1/2 वाटीहिरवी मटर
  3. ५-७तुकडे हिरवी मिरची चिरून मोठे
  4. 1/4 वाटीफारस बी चिरून
  5. 2लिंबाचा रस
  6. 1/4 वाटीअड्राल तुकडे
  7. 1 टेबलस्पूनहळद
  8. 2 टेबलस्पूनतिखट
  9. 2 टेबलस्पूनलोणचे मसाला
  10. 2 टेबलस्पूनवमोहरी दाल
  11. मीठ अवशकतेनुसर
  12. 1 पळी तेल
  13. 1/2 टेबलस्पून हिंग
  14. 1/4 वाटीलसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

२० मीं.
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र काढून घ्या
    फोडींना मीठ लिंबू रस लाऊन घा.
    भांड्यात तेल गरम करून त्यात हिंग घालावे.

  2. 2

    तेल थंड झाल्यावर त्यात मिक्स करावे.
    लोणचे आपले तयार.
    हे लोणचे जास्त दिवस टिकत नाही तेव्हा फ्रीज मध्ये ठेवावे.४,५ दिवस आरमाशिर राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes