कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही बीटरूट हलवा (Shahi beetroot halva recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही बीटरूट हलवा (Shahi beetroot halva recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही बीटरूट हलवा (Shahi beetroot halva recipe in Marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

माझ्या शंभर रेसिपी पूर्ण झाल्या याचा सेलिब्रेशन म्हणून गोड बीटरूट हलवा केला आहे चला तर मग पाहूया रेसिपी.....

माझ्या शंभर रेसिपी पूर्ण झाल्या याचा सेलिब्रेशन म्हणून गोड बीटरूट हलवा केला आहे चला तर मग पाहूया रेसिपी.....

पुढे वाचा

शाही बीटरूट हलवा (Shahi beetroot halva recipe in Marathi)

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07

माझ्या शंभर रेसिपी पूर्ण झाल्या याचा सेलिब्रेशन म्हणून गोड बीटरूट हलवा केला आहे चला तर मग पाहूया रेसिपी.....

माझ्या शंभर रेसिपी पूर्ण झाल्या याचा सेलिब्रेशन म्हणून गोड बीटरूट हलवा केला आहे चला तर मग पाहूया रेसिपी.....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 2बीट
  • 8-10मनुके
  • 7-8बदाम बारीक
  • 8-10काजू
  • 4 चमचेसाखर
  • 2मोठे चमचे तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बीडची साल काढून घेऊन ते किसुन घ्यावे आणि त्याचबरोबर मनुके बदाम काजूचे काप करून घ्यावेत.

  2. 2

    आता एका पाण्यामध्ये घ्यावे खूप छान तापले की त्यावर ती सर्व ड्रायफ्रुट्स छान परतून घ्यावेत त्यानंतर किसलेले बीट टाकावे.

  3. 3

    किसलेले बीट सुद्धा व्यवस्थित परतून घ्यावे त्यानंतर साखर टाकावी आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. काच्चेपना पूर्ण निघून जाईपर्यंत छान शिजवून घ्यावे, बीट आरोग्यासाठी हितकारक आहेच आणि चवीला गोड असते त्यामुळे साखर तुम्ही तुम्हाला हव्या त्या प्रमाणात घालू शकता.

  4. 4

    दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे,शिजताना मध्ये मध्ये परतुन घ्यावे... तयार आहे झटपट बीट हलवा नक्की करून पहा...

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Vidhate
Prajakta Vidhate @vidhate07
08 फेब्रुवारी 2022 06:25 रोजी
Royalty of Taste - Delish Masala
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

iPhone 11
iPhone 11 @HungryFoodlover
11 मे 2023 18:01
अभिनंदन १०० रेसिपींसाठी..
मी बीटरूटचा हलवा पहिल्यांदाच पाहिलाय..
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बीटरुट हलवा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)
  2. झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
  3. मिक्स व्हेजिटेबल कोशिंबीर (mix vegetable koshimbir recipe in marathi)
  4. बाजरा मेथी ढेबरा (bajara methi dhebara recipe in marathi)
  5. दही (dahi recipe in marathi)
  1. ठेचा (thecha recipe in marathi)
  2. ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)
  3. व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
  4. गव्हाची तंदूर रोटी (tandoori roti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15958339
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close