रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)

Shital Muranjan @shitals_delicacies
रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटर आणि साखर एकत्र फेटून त्यात व्हॅनिला इसेन्स घाला. दूध आणि लाल खाद्य रंग एकत्र मिसळा.
- 2
बटर मिश्रणामध्ये हे मिल्क कलर मिक्स्चर घाला आणि सर्व एकत्र फेटून घ्या.
- 3
मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर एकत्र चाळून घ्या व वरील रेड मिश्रणात घालून एकजीव करून घ्यावे.
- 4
आता यामध्ये चोकोचिप्स घाला. अर्धा तासासाठी फ्रिज मध्ये ठेवा.
- 5
याचे छोटे छोटे गोळे बनवा व त्यावर डेकोरेशनसाठी चोकोचिप्स लावा. प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180⁰C वर 20 ते 25 मिनिटे बेक करा.
टीप: रेड वेलवेट कुकिज बनविताना लिंबाएव्हडे गोळेच बनवा..बेक झाल्यानंतर ते पसरतात. - 6
Similar Recipes
-
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
-
रेड वेल्वेट कुकीज (red velvet cookies recipe in marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#व्हॅलेंटाईन डे स्पेशल Sumedha Joshi -
-
रेड वेलवेट केक(Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #week13#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी (eggless red velvet cake recipe in marathi)
#CCC-आज मी इथे ख्रिसमस साठी एगलेस रेड वेलवेट केक रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
-
व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#heart#केकआज व्हॅलेंटाईन डे आहे त्यात कुकपँड वर व्हॅलेंटाईन वीक चालू केले आहे तर आज फायनल दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आहे त्यात माझा आज आनंद द्विगुणित होत आहे आज कूकपॅडवर व्हॅलेंटाईन डे आणि माझी शंभरावी पोस्ट आहे ही दोघं आनंद मला आज मिळाली आहे आणि तसा योगही जुळून आला व्हॅलेंटाईन स्पेशल रेड वेलवेट केक मी आज सगळ्यांसाठी प्रेम व्यक्त करून सादर करत आहे माझी रेड वेलवेट केक ची रेसिपी देऊन . प्रेम तुझा रंग कसा आपण बघतो तसा असच काही आहे प्रेमाचे 'चुरा लिया है तुमने जो दील को' हे गाणे गुण गुनत मी केक तयार केला प्रेमाने प्रेमाच्या मुडने ,आनंदानेप्रेमाचे असे खूप छान छान गाणी आपण गात आनंदात आपले प्रेम व्यक्त करत असतो. पूर्वी शेर, शायऱ्या चारोळ्या असे अनेक प्रकार होते प्रेम व्यक्त करण्यासाठी आता तेवढा नागमोडी मार्ग नाही प्रेमाचा मार्ग खूप सरळ झाला आहे जवळपास सगळ्यांनीच प्रेम समजून घेतले आहे . प्रेम हे कोणाचे लपूनछपून कोणाचे बिंदास कोणाचे न बोलताच कोणाचे बोलके असे हे प्रेमाचे बरेच प्रकार आहे . आज प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पाश्चात्त्य असली तरी खूपच छान असा प्रकार आहे आपण प्रामाणिकपणे बिंदास होऊन सगळ्यांसमोर आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ते जगभरात सांगू शकतो एकमेकावर असेच प्रेम करत राहून सांगता न सांगता कशाची आशा न करता असेच एकमेकांसाठी जगता जगता प्रेमाने हे आपले जीवन भरून घेऊ , एकमेकांना आनंद देऊया आनंद वाटूया आनंदाने प्रेमाने प्रेम करूया 😍😍😍😍❤️💓💗💘💝💞💟🌹🌹🍹🍽️🎂🎂🎂🍫🍬 Chetana Bhojak -
एगलेस रेड वेलवेट पाउंड केक (Eggless red velvet pound cake recipe in marathi)
#EB13#W13#रेडवेलवेटकेकव्हॅलेंटाईन स्पेशल डे निमित्त आपण रेड वेलवेट केक आपल्या स्पेशल व्यक्तीसाठी आवर्जून बनवतो.असाच एक झटपट रेड वेलवेट लोफ केकची रेसिपी पाहूया. Deepti Padiyar -
रेड वेलवेट कप केक (Red velvet cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 # व्हेलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट कप केक माझ्या घरातल्या सर्व भरभरूनप्रेमकरणाऱ्या माणसांसाठी खास बनवलेले कप केक चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
EB13week13केक हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. मी आज valentine day साठी खास रेड वेलवेट केक केला. kavita arekar -
रेड वेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #W13विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड रेड वेलवेट केक साठी आज माझी रेड वेलवेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13 #W13शितल ताईने शिकवलेल्या या कुकीज खूपच अप्रतिम बनतात.प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा गोड पदार्थ जसे की चाॅकलेट, केक,कुकीज असेल तर सगळेच कसे गोड गोड होते. चला तर मग बनवूयात कुकीज. Supriya Devkar -
रेड व्हेलवेट पॅनकेक (red velvet pancake recipe in marathi)
#पॅनकेक#रेड व्हेलवेट पॅनकेक खायला आणि दिसायला मस्त आहे. Sandhya Chimurkar -
रेड वेलवेट हार्ट (red velvet heart recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे निमित्त आज मी रेड वेलवेट केक बनविला त्यालाच हार्ट शेप मध्ये आकार दिला आणि साकार झाला रेड वेलवेट हार्ट... Deepa Gad -
-
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
-
रेड वेलवेट केक
#प्रेमासाठी#व्हॅलेंटाईन चॅलेंजकेक शिवाय व्हॅलेंटाईन डे कसं साजर होणार?? म्हणून आम्ही घेऊन आलो आहे खास ‘स्पेशल रेड वेलवेट केक’. रेड वेलवेट केक दिसायला खूप मस्त दिसतो. त्याच्या लाल मखमली रंगामुळेच हे नांव पडले. करायला एकदम सोपा, दिसायला देखणा अन् खायला एकदम मऊ, लुसलू़शित आणि वेगळी अशी चव असणारा गोड केक. Tejashri Jadhav-Ghatage -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेंटाईन डे ला रेड वेलवेट केक खास करून बनविला जातो, रेड वेलवेट केक मध्ये क्रीम चीज ही व्हिपिंग क्रीम मध्ये घालून बनवितात पण मी इथे फक्त व्हिप क्रीम चा वापर करून बनविला आहे तर पाहुयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट केक. Shilpa Wani -
-
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#Receip 4#Neha shahनुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केलेThanku very much Neha shah madam Sonali Shah -
-
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
रेड वेलवेट केक इंन बाऊल (red velevet cake in bowl recipe in marathi)
#cake#रेडवेलवेटकेक#केकआज माझी 305वी रेसिपी आणि आनंद डबल आहेहा केक मी माझ्या मुलीला डेडीकेट करत आहेती अशीच यशस्वी होत राहो तिच्या आयुष्यातआज असा आनंद जो सगळ्यांच्या जीवनात येत असतो जो आपणही आपल्या पालकांना दिलेला आहे आज पालक म्हणून तो मीही अनुभव केला आहे आज मुलीचे दहावीचे रिजल्ट आले त्यानिमित्ताने रेड वेलवेट केक झटपट तयार केला . आपल्याकडे बोर्डाची परीक्षा किती महत्वाची आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांनीच घेतलेला आहे या टप्प्यातून बाहेर आल्यावर मोठा पडाव पार केल्यासारखे वाटते. आपल्याकडे याला सेकंडरी स्कुल बोलतात नंतर मुले हायस्कूल मध्ये जातातमला तरी असे वाटते कीती टक्क्याने पास होण्यापेक्षा मुले पुढे गेल्याचा आनंद सर्वात जास्त असतोआज माझे हे मन खूप खुश आनंदित आहे मुलीच्या या यशा मागे तिची मेहनत तिला कामात आलीत्यानिमित्तानं झटपट काय तयार करता येईल मग तिच्या आवडीचा रेड वेलवेट केक तयार केलातुम्ही नक्कीच रेसिपीतुन बघा रेड वेलवेट केक कशाप्रकारे तयार केला तुम्ही हा झटपट असा केक तयार करू शकता Chetana Bhojak -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15957919
टिप्पण्या (2)