गव्हाची तंदूर रोटी (tandoori roti recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

गव्हाची तंदूर रोटी (tandoori roti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपदही
  3. 1/4 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1 टेबलस्पूनपीठीसाखर
  6. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    पीठ चाळून घेणे व त्यात बेकिंगपावडर,
    तेल,मीठ,पीठीसाखरही घालून मिसळून घेणे

  2. 2

    पिठात थोडे थोडे पाणी घालून मळून घेणे.साधारण पाणी लागते.आता हे पीठ 2 तास बाजूला झाकून ठेवा.

  3. 3

    आते तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे करा.एक गोळा थोडा जाडसर चपाती लाटा नी वरच्या बाजूला पाणी लावून घ्या.

  4. 4

    गॅसवर तवा तापत ठेवा व त्यावर पाणी लावलेली बाजू तव्याला चिकटेल अशी टाका.एका बाजूने भाजली असे वाटले की तवा उलटा करून गॅसवर शेकवा.पाणी लावल्यामुळे रोटी चिटकून राहते.

  5. 5

    तंदूर रोटी तयार आहेत बर्याच भाज्या बरोबर छान लागते.व्हेज मराठा बरोबर छानच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes