कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#EB12 #W12
#तिळाचे_मोदक

#EB12 #W12
#तिळाचे_मोदक

पुढे वाचा

तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#EB12 #W12
#तिळाचे_मोदक

#EB12 #W12
#तिळाचे_मोदक

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  • 1मोठी वाटी ओलं खोबरं
  • 1/3 (पाऊण) वाटी किसलेला गूळ
  • 2 वाट्यातांदळाचे पीठ
  • 2 टेबलस्पूनतिळ
  • 1 टीस्पूनखसखस
  • 1 टीस्पूनवेलची पूड
  • 1 टीस्पूनचारोळी
  • चिमूटभरमीठ
  • 1 टीस्पूनलोणी
  • अडीच वाट्या पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    ओलं खोबरं खवणून घ्यावं आणि गुळ किसून घेऊन मिक्स करुन थोडावेळ ठेवावे म्हणजे छान एकजीव होऊन खोबर्याला पाणी सुटते. तिळ आणि खसखस भाजून घ्यावे.

    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गुळ खोबर्याचे मिश्रण पॅनमधे घालून परतावे मग त्यात भाजलेली खसखस, तिळ, वेलची पूड आणि चारोळी घालून मिक्स करावे. पॅनच्या कडेने गुळ खोबरे सुकू लागल्यावर सारण तयार झाले असे समजावे.

    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पॅनमधे अडीच वाट्या पाणी घालून त्यात चिमूटभर मीठ, एक टीस्पून लोणी आणि २ टेबलस्पून भाजलेले तीळ घालावे. मग पाणी उकळल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करुन मग झाकण ठेवून गॅस बंद करावा. दहा मिनिटात छान वाफ येऊन पीठ शिजते. मग तेल किंवा तूप हाताला लावून गरम असतानाच पीठ चांगले मळून घ्यावे.

    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मोदकाच्या साच्याला आतील बाजूस तूप लावून साचा बंद करुन त्यात मोदकाचे पीठ भरुन सर्व बाजूंनी सारखे पसरावे. नंतर त्यात गुळ खोबरे सारण भरून त्यावर मोदकचे पीठ लावून मोदक बंद करावा. आणि साचा अलगद उघडून त्यातील मोदक बाहेर काढून त्यावर परत भाजलेले तीळ लावावे. मग मोदक पात्रात दहा मिनिटे वाफवून मोदक उकडून घ्यावे. मोदकाचा साचा न वापरता हाताने पण सुंदर मोदक बनवतात.

    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमागरम वाफाळलेल्या तिळाच्या मोदकांवर तुप घालून नैवेद्य देवाला अर्पण करून मग ते प्रसादाचे मोदक तूप घालून खावे. भाजलेले तीळ घातल्यामुळे मोदक खाताना छान खमंग आणि क्रंची लागतात.

    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
08 फेब्रुवारी 2022 18:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिळ मोदक रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेड वेलवेट कुकिज (red velvet cookies recipe in marathi)
  2. झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
  3. मिक्स व्हेजिटेबल कोशिंबीर (mix vegetable koshimbir recipe in marathi)
  4. उपमा (स्पेशली लहान मुलांसाठी) (upma recipe in marathi)
  5. तिळाचे मोदक /तिळकुंद मोदक (tilache modak recipe in marathi)
  1. बूंदी (boondi recipe in marathi)
  2. दही (dahi recipe in marathi)
  3. कोथिंबीरीचा झुणका (kothimbircha jhunka recipe in marathi)
  4. टी-टाईम बनाना केक (tea time banana cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15960298
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close