कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB14
#W14
#komal_save
#food_for_passion

#EB14
#W14
#komal_save
#food_for_passion

पुढे वाचा

गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#EB14
#W14
#komal_save
#food_for_passion

#EB14
#W14
#komal_save
#food_for_passion

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2 कपशिजवलेला भात
  • 3गावरान कच्ची टोमॅटो
  • 1पिकलेले लाल टोमॅटो
  • 7 ते आठ लसून पाकळ्या
  • 1 इंचआलं
  • 4मोठे पाती कांदे/दोन मध्यम कांदे
  • 1हिरवी मिरची
  • 7 ते आठ कडीपत्ता पाने
  • आवश्यकतेनुसार तेल
  • 1 टेबलस्पूनरंगाचे लाल तिखट
  • 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  • 1 टीस्पूनमिक्स मसाला
  • 1 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • 1 टीस्पून साखर
  • 2 टेबलस्पूनटोमॅटो केचप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    पिकलेले टोमॅटो आणि आलं मिक्सरमध्ये वाटून घ्यावे... कच्चा टोमॅटो पैकी दोन टोमॅटो बारीक चिरून व एका टोमॅटोच्या लांब चीरा कराव्यात... लसूण बारीक चिरून घ्यावा... भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात लसुण करपे पर्यंत परतून घ्यावा... मग त्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परतावे... कांदा घालून सॉफ्ट होई पर्यंत परता... मग सर्व मसाले आणि मीठ घालून परता...

    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वरील मिश्रणात वाटलेले टोमॅटो घालून तीन ते चार मिनिटे परता... मग बारीक चिरलेलं कच्चा टोमॅटो आणि कांद्याची पात घालून तेल सुटेपर्यंत शिजवा... गावरान टोमॅटो शिजल्यानंतर ही लगदा होत नाहीत... त्याचं एक छान टेक्स्चर टोमॅटो राईसला येतं... मग त्यात टोमॅटो केचप, साखर आणि लांब चिरलेला कच्चा टोमॅटो घाला... हे टोमॅटो जास्त शिजवायच नाही... थोडा कच्चेपणा ठेवावा...

    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यात शिजवलेला भात सुटा करून घालावा... भात व्यवस्थित मिसळून झाकण ठेवून एक वाफ काढावी...

    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आपलं गावरान टोमॅटोच राईस खाण्यासाठी तयार आहे... थंडीच्या दिवसांमध्ये पालघर भागामध्ये पिकणारी ही टोमॅटो नेहमीच्या टोमॅटो पेक्षा चवीला थोडी जास्त आंबट असतात... ही टोमॅटो कच्ची असताना खाण्यासाठी जास्त चांगली लागतात... फेब्रुवारी-मार्चमध्ये ही टोमॅटो मुंबईच्या मार्केटमध्ये अगदी सहज मिळतात...

    गावरान/गावठी टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
22 फेब्रुवारी 2022 18:09 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गावाकडच्या टोमॅटो राईस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रेड वेलवेट चीज केक (Red velvet cheese cake recipe in marathi)
  2. बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
  3. मटार उपमा (Matar upma recipe in marathi)
  4. पंजाबी पींनी (Punjabi pinni recipe in marathi)
  5. खाकरा (Khakhra recipe in marathi)
  1. खाकरा (Khakhra recipe in marathi)
  2. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  3. स्मोकी व्हेज बिर्याणी (Smoky veg biryani recipe in marathi)
  4. पावटा (वाल) भात (Pavta bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16005946
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close