पंजाबी पींनी (Punjabi pinni recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#- रोज सकाळी काही नाष्टा काय करायचा हा प्रश्न असतो,मग अशीच आगळीवेगळी रेसिपी.....पींनी.... चला करू पींनी..

पंजाबी पींनी (Punjabi pinni recipe in marathi)

#- रोज सकाळी काही नाष्टा काय करायचा हा प्रश्न असतो,मग अशीच आगळीवेगळी रेसिपी.....पींनी.... चला करू पींनी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४-६ जण
  1. १००ग्रॅम गव्हाचे पीठ
  2. १००ग्रॅम चना पीठ(बेसन)
  3. २०० ग्रॅम गुळ (काळा)
  4. 2 टेबलस्पूनशिंगाडा पीठ
  5. ३ टेबलस्पून सोया पीठ
  6. १५० ग्रॅम साजूक तूप
  7. ६० ग्रॅम डींक तळून
  8. सुकामेवा तुपात तळून-बदाम,काजू,आक़ोड,मणूका,मेकांना
  9. 4-5 टेबलस्पूनप्रत्येकी तीळ, शेंगदाणे,जवस
  10. 2 टेबलस्पूनमेथी पावडर
  11. 1 टेबलस्पूनजायफळ
  12. 1 टेबलस्पूनसुंठ,ओवा
  13. 2जायपत्री
  14. 2मसाला वेलची
  15. 1/2 टेबलस्पूनदालचीनी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व तयारी करून घेतली. डींक तळून घ्या.शेगदाणे,तीळ, सुकामेवा,खसखस, भाजून जाडसर वाटून घ्या.

  2. 2

    आता सर्व पीठे खमंग भाजून घ्या.

  3. 3

    सर्व जिन्नस एकत्र करुन आवडीप्रमाणे पींनी तयार करा.

  4. 4

    आपण डींक लाडू करतो तसे करा.उडदाचे पीठही वापरले जाते.

  5. 5

    तयार आहे हिवाळी पींनी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes