कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा

पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB14 #W14

#EB14 #W14

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  • दीड वाटी गव्हाचे पीठ
  • 1/2 टेबलस्पूनजीरे
  • 1/2 टेबलस्पूनओवा
  • 1/2 टीस्पूनलाल तिखट
  • 1/4 टी स्पूनहळद
  • 1 ते दीड टेबलस्पून पुदिना पावडर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये सुकवलेला पुदिना
  • मीठ चवीनुसार
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1/2 वाटीतांदळाचे पीठ खाकरे लाटण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये जीरे आणि ओवा खलबत्त्यात जाडसर कुटून घाला. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ,हळद, तिखट घाला.

    पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हे सर्व हाताने मिक्स करून घ्या. पुदिन्याची तीस-पस्तीस पाने धुवून मायक्रोवेव्हमध्ये 20-20 सेकंद अशी गरम करून पूर्ण सुकवून घ्या. ही पाने हाताने चुरून पिठाच्या मिश्रणात घाला व त्यावर दोन टेबलस्पून तेल घाला.

    पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आपल्या पोळी च्या कणकेपेक्षा थोडेसे घट्ट असे पीठ पाण्याने भिजवून घ्या. हे पीठ झाकून दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून मग तुम्हाला हव्या त्या आकाराची पातळ पोळी लाटून घ्या लाटताना तांदळाचे पीठ वापरा. मी मिनी खाकरे बनवले आहेत पुरीपेक्षा थोडेसे मोठे असे...

  4. 4

    गॅसवर तवा ठेवून मंद ते मध्यम आचेवर तो तापल्यावर त्यावर लहान असतील तर दोन अथवा एक एक पोळी टाकून आधी दोन्ही बाजूंनी शेकून घ्या आणि मग फडक्याच्या साह्याने त्याच्या कडा दाबून दे खाकरा बनवून घ्या. एकावर एक दोन पोळ्या ठेवूनही खाकरे दाबून बनवता येतात.

    पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
25 फेब्रुवारी 2022 10:36 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुदिन्याची मासल्या खाकरा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
  2. ब्रोकोली ची भाजी (Broccoli chi bhaji recipe in marathi)
  3. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  4. हरियाली तंदुरी चिकन (Hariyali tandoori chicken recipe in marathi)
  5. उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
  1. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  2. नाचणी,ज्वारी भाकरी (Nachni jowari bhakri recipe in marathi)
  3. टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
  4. पौष्टिक खाकरा (Khakhra recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16013712
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close