उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)

#EB15 #Week15
विंटर स्पेशल चैलेंज
पॅटीस म्हटले की इंदूर आठवत पहले
सराफा मधलं विजय चाट यांचं बटाट्याचे पॅटीस खाऊन कोणी येणार नाही असं होणारच नाही. म्हणूनच आज मी उपवासासाठी हे पॅटीस केलाय. मी राजगिऱ्याचे पीठ बाइंडिंग साठी वापरलेला आहे. चेंज एकत्र राजगिऱ्याचे पीठ वापरून तयार केलेले आहे आणि डिफ्राय नाही केल. अगदी २ टिस्पून तेलात मस्त पॅटीस तयार.
उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
#EB15 #Week15
विंटर स्पेशल चैलेंज
पॅटीस म्हटले की इंदूर आठवत पहले
सराफा मधलं विजय चाट यांचं बटाट्याचे पॅटीस खाऊन कोणी येणार नाही असं होणारच नाही. म्हणूनच आज मी उपवासासाठी हे पॅटीस केलाय. मी राजगिऱ्याचे पीठ बाइंडिंग साठी वापरलेला आहे. चेंज एकत्र राजगिऱ्याचे पीठ वापरून तयार केलेले आहे आणि डिफ्राय नाही केल. अगदी २ टिस्पून तेलात मस्त पॅटीस तयार.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उकडलेल्या बटाट्याची सालं काढून त्याला मॅश करून घ्या. बटाट्याचा लगदा मध्ये चवीनुसार मीठ, जीरे पावडर,आणि राजगिऱ्याचे पीठ घालून छान मळून घ्या गोळा होईस्तोवर. आणि याला थोडसं तेल लावून घ्या.
- 2
नारळाचा चव, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, आलं मिक्सरच्या भांड्यात थोडा बारीक करून घ्या. यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस किस्मिस काजू घालून सारण तयार करा. या सारणाचे लहान छोटे छोटे गोळे करून घ्या.
- 3
आता बटाट्याच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यात नारळाचं सारण स्टफ करा. राजगिऱ्याचे पीठ लावून पॅटीस बंद करा.
- 4
आप्पेपात्रात थोडं तेल घालून तवा तापवून घ्या.त्यात हे पॅटीस ठेवा. तोंडाचे वर पार्टीस छान खरपूस लालसर होऊ द्या. सावकार त्यांना बटाट्याची शेव दही खजुराची चटणी, जीरे पावडर तिखट थोडसं सेंधा नमक कोथिंबीर,असं छान सजवून मस्त पॅटिस चाट खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे पॅटीस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचेपॅटीस#पॅटीस Chetana Bhojak -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3#W3# मटार पॅटीस विंटर स्पेशल चॅलेंज मध्ये सगळ्यांनी खूप छान छान मटार पॅटीस ची रेसिपी बनवल्य आहेत. मी बनवला आहे पण थोडं वेगळं म्हटलं पॅटीस म्हटले की फ्राय किंवा शॅलो फ्राय पण मी१ टिस्पून तेल यापेक्षाही कमी असा एअर फ्रायर मध्ये मटार पॅटीस बनवलाय नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
-
रताळ्याचे फराळी पॅटीस (Ratalyache farali patties recipe in marathi)
#EB15#W15दरवेळी उपासाला नवीन काहीतरी कर अशी डिमांड प्रत्येकाच्या घरी असतेच,त्यासाठी फराळाचा हा खास पदार्थ....रताळ्याचे फराळी पॅटीस.... Supriya Thengadi -
-
उपवासाचे खुसखुशीत पॅटीस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्टउपवास म्हंटला कीं , पदार्थांत काहीतरी नाविन्य असायलाच हवं , तरच घरी ते चवीने खाल्लं जातं . म्हणून चटकन होणारे , उपवासाचे मस्त ,चटकदार, कुरकुरे पॅटीस मी बनविले आहेत .चला ,शिवरात्रीच्या उपवासाचा आस्वाद घेऊ या .आता आपण त्याची कृती पहा Madhuri Shah -
-
उपवासाचे साबूदाना, शिघंगाडा पीठ बटाटा पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाच्या वेळेसाठी हे अतिशय चवदार आणि कुरकुरीत अन्नपदार्थ आहे. Sushma Sachin Sharma -
उपवासाची पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15 #W१५: आज शिवरात्रि नीमिते मी फराळी पॅटीस बनवली आहे. Varsha S M -
उपवास - स्टफ फराळी पॅटीस (farali patties recipe in marathi)
#EB15#W15#उपवास - फरळी पॅटीस Sampada Shrungarpure -
उपवासाचे झटपट पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15#W15उपवास म्हंटलं की साबुदाणा बटाटा भगर आलीच पण उपवासाचे पॅटीस हा थोडासा वेगळा विषय आहे ओलं खोबरं त्यात थोडीशी साखर नीट थोडसं तिखट याची चव जेव्हा त्या पॅटीस ला येते तेव्हा एक सुरेख पदार्थ खाल्ल्याचे समाधान चेहऱ्यावरती झळकते चला तर मग आज आपण बनवूयात उपवासाचे पॅटीस. Supriya Devkar -
-
-
उपवासाचे पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)
#EB15 #W15रताळे ,शिंगाड्याचे पीठ अशा सात्त्विक पदार्थ वापरून कमीत कमी तूप वापरून केलेलं हे चविष्ट पॅटीस आहे Charusheela Prabhu -
मटार पॅटीस ( matar patties recipe in marathi)
#EB3 #W3मटार पॅटीस खायला जितके लाजवाब....तितके करायला किचकट आणि वेळ लागणारे!ताज्या मटारांचे जेव्हा आगमन होते तेव्हा थंडीतली खाण्याची खरी चंगळ सुरु होते.मंडईत मोठमोठे ढीग लावलेले दिसतात...त्यावर एक गुलाबाचं फूल ठेवतात इकडे पुण्याच्या मंडईत हं😄का ठेवतात माहित नाही...🤔१००ला किलोभर असतो तेव्हा फक्त भाजीवाल्यांच्या टोपलीत बघायचा असतो.पण हाच मटार जेव्हा १००ला ४-५किलो मिळू लागतो,तेव्हा खरा आनंद गृहिणीला होतो!🙌मग लगबग होते मटाराचे पदार्थ करायची🤗कितीही वेळा मटाराचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाही येत नाही....इतके लज्जतदार!मटाराच्या शेंगा सोलून दाणे काढणे हे तर एक मोठंच काम असतं...ते सोलायच्या ऐवजी खाण्यातच जास्त जातात.मटार सोलताना न खाणारे खरंच प्रामाणिक असावेत असं माझं मत आहे😉मटारपॅटीस खरे खायचे ते मुंबई ला जाणाऱ्या डेक्कनक्वीन मध्ये किंवा पँन्ट्रीवाल्या कोणत्याही ट्रेनमध्ये....खूपच कुरकुरीत आणि टेस्टी असे हे मटापॅटीस...अगदी खात रहावेत असेच!माझी तर गाडी सुरु होताच कटलेट,मटारपॅटीसची ऑर्डर द्यायची गडबड असते....साधारण लोणावळ्याला ऑर्डर येते...मग घाट चढताना बाहेर बघत बघत हे मटारपॅटीस संपवताना काय मज्जा येते म्हणून सांगू!😊रेल्वेमधला प्रवास अगदी मस्त होतो या मटारपॅटीसच्या साथीने!चला तर...आज खास थंडीसाठी मस्त डीप फ्राय म्हणजे आपले मस्त खरपूस तळलेले हो.....😉मटारपॅटीस खायला..😋बघा तरी चव घेऊन😊👍 Sushama Y. Kulkarni -
उपवासाचे व्हेजी पॅटीस (Upvasache Veggi patties recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
पॅटीस वडा (Patties Vada Recipe In Marathi)
#CSR#pattiesvadaस्नॅक्सटाइम स्पेशल पॅटीस वडामाझी महाराष्ट्रीयन पद्धतीची नवीन रेसिपी.... Vandana Shelar -
-
-
उपवासाचे पॅटीस / कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#pe या आठवड्यातील थीम मधील घटक 'बटाटा' आणि आज 'संकष्टी' दोन्हीचा योगायोग आज छान जुळून आला. उपवासाच्या दिवशी उपवासाचे पॅटीस/कचोरी म्हणजे मेजवानीच. काही वर्ष गुजरातमध्ये असताना माझ्या मैत्रिणीकडून ही रेसिपी मी शिकले. गुजरातमध्ये यांना "फराळी पॅटीस"म्हणतात. उपवासाची ही खास रेसिपी बटाटा व आरारूटच्या मिश्रणाच्या पारीमध्ये सारण भरून केली जाते. गोड दह्या सोबत ही सर्व्ह करतात.... Shilpa Pankaj Desai -
-
चीज मटार पॅटीस(लो ऑईल रेेेसिपी) (cheese matar patties recipe in marathi)
#EB3 #W3थंडीच्या दिवसात येणारी अजून एक सर्वांची आवडती भाजी म्हणजे वाटाणा(मटार). मटार दाणे अनेक भाज्यांच्या बरोबर एकत्र करून खूप सुंदर पदार्थ आपण तयार करू शकतो. बहुतेक करून सर्वांनाच मटार आवडतात. आजचे मटार पॅटीस बनवताना मुलांच्या आवडीचे चीज त्यात घातले आहे. त्यामुळे मटार पॅटीस ची चव अजूनच वाढली आहे. या मटार पॅटीस मध्ये मी ब्रेड, मैदा न वापरता फक्त बटाटा, तांदूळ पीठ, कॉर्न फ्लोअर, रवा चा वापर केला आहे.Pradnya Purandare
-
खोपरा पॅटीस (khopra patties recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश # खोपरा पॅटीसइंदोर हे शहर बघायला जितके सुंदर तितकेच इथले पदार्थही अतिशय चविष्ट आणि रूचकर. आज मी इंदोरची प्रसिद्ध खोपरा पॅटीस ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
उपवासाचे पॅटीस (upwasache patties recipe in marathi)
#fr #आपल्या भारतीय संस्कृतीत उपवासाला फार महत्व आहे. अनेक उपवास अनादी काळापासून केले जातात. प्रत्येक उपवासाला धार्मिक महत्व आहे.आजही आपण आपल्या धार्मिक प्रथा, परंपरा पाळतो. म्हणूनच आजच्या महाशिवरात्रीचा उपवास आपण केला आणि विविध उपवासाचे खाद्य पदार्थ बनवले. Shama Mangale -
उपवासाचे पॅटीस (upvasache pattice recipe in marathi)
नेहमी नेहमी तेच साबुदाणा आणि भगर खाऊन बोर झाले म्हणून मग काहीतरी करून बघायचे.चाट नेहमीच माझा फेवरेट लिस्टमध्ये राहिले आहे.मग चला बनवूया उपासाचा चाट म्हणजेच उपवासाचे पॅटीस. Ankita Khangar -
फराळी शाही पॅटिस (farali shahi patties recipe in marathi)
#fr काजू , पिस्त्याचे काप ,नारळाचा चव ,तिखट , मीठ असलेले , शाही सारण घातलेले , फरपूर तुपात शॅलो फ्राय केलेले, पॅटीस मस्तच लागणार .ते कसे करायचे ते पाहू ... Madhuri Shah -
उपवासाचे पॕटिस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त तिखट गोड असे ( उपवासाचे पॕटिस )Sheetal Talekar
-
स्वादिष्ट मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार पॅटीसहिवाळ्यात मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मटार चे विविध प्रकारचे मटार टिक्की, मटार पुलाव,तर मी या विकची मटार पॅटीस करण्याचा बेत केला खुप छान झाले मी पहिल्यांदा करून बघीतली😋😋 Madhuri Watekar -
रगडा पॅटीस (Ragda Patties recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी रगडा पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे खमंग थालीपीठझटपट होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi
More Recipes
टिप्पण्या