उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)

Rashmi Joshi @Rashmij21
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आलं,मिरची व जीरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. एका भांड्यात साबुदाणा, उकडलेला बटाटा कुस्करून, भाजणी,दाण्याचा कूट,आलं मिरची पेस्ट, दही, मीठ साखर घालून एकत्र करावे व गोळा करून घ्यावा.
- 2
प्लास्टिकच्या पिशवी /फाॅइल वर थालीपीठ थापून घ्यावे व गरम तव्यावर तूप घालून भाजून घ्यावे.दही/लिंबाचे लोणचे बरोबर सर्व्ह करावे गरमागरम खुसखुशीत थालीपीठ.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16035515




टिप्पण्या