वरई चा भात (Varai bhat recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#EB15
#W15
#विंटर स्पेशल रेसिपी

वरई चा भात (Varai bhat recipe in marathi)

#EB15
#W15
#विंटर स्पेशल रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपवरई
  2. 1 टीस्पूनतूप
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 2-2 1/2 कपपाणी मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम वरई स्वच्छ धुवून घ्यावी.एका कढईत तूप गरम करावे व जीरे घालावे. नंतर वरई घालून 2 मिनिटे परतून घ्यावे.

  2. 2

    त्यात पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे व उकळी काढून शिजवून घ्यावे.

  3. 3

    तूप,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. दही,
    किंवा दाण्याची आमटी बरोबर छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes