शेवपुरी (Sev puri recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
शेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.
हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.
पाहूयात रेसिपी.
शेवपुरी (Sev puri recipe in marathi)
शेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.
हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.
पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्व्हिंग प्लेटमधे पुऱ्या अरेंज करून घ्या.
- 2
प्रत्येक पुरी वर उकडलेला बटाटा ठेवा वरूनचाक मसाला आणि आमचूर पावडर भुरभुरून घ्या.
- 3
नंतर त्यावर दोन्ही चटण्या छान पसरवून घ्या. व चार मसाला घाला.
- 4
वरून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो ठेवा. व वरून चाट मसाला घाला.
- 5
नंतर वरून बारीक चिरलेली शेव थोडा चाट मसाला, आमचूर पावडर घाला.
वरून कोथिंबीर,डाळ, शेंगदाणे घालून सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16096499



टिप्पण्या (2)