शेव बटाटा पुरी चाट (Sev batata puri chaat recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#SFR

#स्ट्रीट_फूड_रेसिपीज

#शेव_बटाटा_पुरी_चाट

चाट काँर्नरमधली प्रत्येकाच्या हक्काची,चटपटीत, छोटी भूक भागवणारी ही all time fav. डिश..😍😋

शेव बटाटा पुरी चाट (Sev batata puri chaat recipe in marathi)

#SFR

#स्ट्रीट_फूड_रेसिपीज

#शेव_बटाटा_पुरी_चाट

चाट काँर्नरमधली प्रत्येकाच्या हक्काची,चटपटीत, छोटी भूक भागवणारी ही all time fav. डिश..😍😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4 जणांना
  1. 1शेव बटाटा पुरी पँकेट
  2. नायलॉन शेव आवश्यकतेनुसार
  3. मसाला शेंगदाणे
  4. मसाला डाळं
  5. डाळिंब दाणे
  6. कोथिंबीर
  7. 5-6उकडलेले बटाटे कुस्करून
  8. 2टोमॅटो बारीक चिरून
  9. चाट मसाला
  10. सैंधव मीठ
  11. हिरवी चटणी
  12. लाल चटणी
  13. चिंच खजूर चटणी
  14. 2कांदे बारीक चिरुन

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    सर्व साहित्याची पूर्वतयारी करुन घ्या.

  2. 2

    बटाटे उकडून कुस्करून ठेवा.कांदा,कोथिंबीर,टोमॅटो बारीक चिरुन ठेवा.हिरवी,लाल,खजूरचिंच चटणी करुन ठेवा.

  3. 3

    आता एका प्लेट मध्ये पुर्या मांडून घ्या.त्या पुर्यांवर आधी थोडी लाल चटणी घाला.आता त्यावर कुस्करलेला बटाटा ठेवा..त्यावर चाटमसाला,सैंधव मीठ घाला.वर हिरवीचटणी,लाल चटणी,चिंचखजूर चटणीघाला.

  4. 4

    नंतर वरुन बारीक चिरलेला कांदा,टोमॅटो घाला.वरुन परत चाट मसाला,सैंधव मीठ भुरभुरवा.आता नायलॉन शेव,कोथिंबीर घाला..परत चाट मसाला,मसाला डाळं,मसाला शेंगदाणे,डाळिंब दाणे घालून चटपटीत शेव बटाटा पुरी चाट सर्व्ह करा.

  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes