ब्रेड पकोडे (Bread pakode recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#SFR
स्ट्रीट फूड रेसिपी
ब्रेड पकोडे बनवायला सोपी आणि चवदार रेसिपी आहे.

ब्रेड पकोडे (Bread pakode recipe in marathi)

#SFR
स्ट्रीट फूड रेसिपी
ब्रेड पकोडे बनवायला सोपी आणि चवदार रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनट
3 लोक
  1. 1 पिंचहिंग
  2. 2-3 टेबलस्पुनकोथिंबीर हिरवी चटणी साठी
  3. 4-5पुदिन्याची पाने
  4. 2मिरच्या
  5. 2-3लसुण पाकळ्या
  6. 1 इंचआल
  7. 1 टेबलस्पुनदही चविनुसार मीठ
  8. २५० ग्रॅम तळण्यासाठी तेल
  9. 2मिरच्या
  10. 1 टीस्पूनआल्याचा किस
  11. ८-१० ब्रेडचे स्लाइज
  12. 4उकडलेले बटाटे भाजी साठी
  13. 2 टेबलस्पुनबारीक चिरलेली कोथिंबिर
  14. 1/4 टीस्पूनहळद
  15. 1/2 टीस्पूनतिखट
  16. 1/2 टीस्पूनतिखट
  17. 2 टीस्पूनटीस्पून आमचुर पावडर
  18. 1/2गरम मसाला
  19. १०० ग्रॅम बेसन पिठ बॅटर बनवण्यासाठी
  20. 2 टेबलस्पुनतांदळाचे पिठ
  21. 1/2 टीस्पूनतिखट
  22. 1 पिंचसोडा

कुकिंग सूचना

30मिनट
  1. 1

    ब्रेड पकोडा करण्यासाठी ब्रेड व हिरवी चटणी वाटुन ठेवा
    ऐका वाटी मध्ये उकडलेले बटाटे किसुन घ्या त्यात किसलेले आल, कोथिंबिर, मिरची, चाटमसाला, आमचुर पावडर, मीठ, हळद, तिखट मिक्स करून ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये बेसन पिठ, तांदळाचे पिठ, तिखट, हिंग, बेकिंगसोडा, मीठ व पाणी मिक्स करून बॅटर बनवुन ठेवा।

  2. 2

    प्रत्येक सारण भरलेला डबल त्रिकोण बेसनाच्या ब्रेडच्या ऐका स्लाइजला हिरवी चटणी लावा व सुरीने दोन त्रिकोणी भाग करा ऐका भागावर बटाट्याचे सारण व्यवस्थित दाबुन लावा नंतर दुसरा त्रिकोण त्यावर ठेवुन हाताने हलका दाब दया।

  3. 3

    प्रत्येक सारण भरलेला डबल त्रिकोण बेसनाच्या बॅटर मध्ये घोळवुन नंतर गरम तेलात सोडा व दोन्ही बाजुने गोल्डन खरपुस तळुन काढा।

  4. 4

    सर्व्हिंग प्लेटमध्ये हिरव्या टोमॅटो लसूण चटणी आणि दह्याबरोबर सर्व्ह करा.♥️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes