वॉलनट बनाना ब्रेड (Walnut banana bread recipe in marathi)

#वॉलनट बनाना ब्रेड
सध्या मुक्काम पोस्ट न्यूयॉर्क असल्याने नवीन रेसिपीज ट्राय करणे चालू आहे.ही रेसिपी मला माझ्या मुलीने शिकवली आहे.अप्रतिमच चव आणि सोपी.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटर पातळ करा..एका बाउल मध्ये केली फॉर्क ने मॅश करून घ्या.अक्रोड चे तुकडे करून घ्या.
- 2
आता यात वितळ लेले बटर घाला.आता यात साखर घाला.सर्व्ह मिसळून घ्या.मीठ घाला.बेकिंग सोडा घालावा.आता यात हळू हळू मैदा मिसळावा. सर्व मिसळून घ्या.गरज वाटल्यास दूध मिसळा.
- 3
आता ओव्हन 180 डिग्री वर प्रि-हीट करा.आता या बॅटर मधे अकोड चे तुदे मिक्स करा.हे सर्व ब्रेड मोल्ड मधे ओता.वरून अकेड तुकडे घाला.आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे बेक करा.वेळ कमीजास्त होऊ शकते.गरम ब्रेड अतिशय रुचकर लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या