थंडावा सुप (Thandava soup recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#MRL-उन्हाळा सुरू झाला कि.जेवणापेक्षा काही हलकं फुलकं खावं वाटते, तेव्हा करणार आहे एक सुप..

थंडावा सुप (Thandava soup recipe in marathi)

#MRL-उन्हाळा सुरू झाला कि.जेवणापेक्षा काही हलकं फुलकं खावं वाटते, तेव्हा करणार आहे एक सुप..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ जण
  1. 3 टेबलस्पूनमोड आलेले कुळीथ
  2. ४ टेबलस्पून मोड आलेले मसूर
  3. ५ टेबलस्पून मोड आलेले मूग
  4. 1/2 वाटीमिक्स भाज्यां-कांदा पात,गाजर,मुळा, टोमॅटो,१/२ मद्रासी काकडी
  5. १ टेबलस्पून ठेचा
  6. 1 टेबलस्पूनधने +जीरे पूड
  7. आख्खा मसाला-
  8. लवंग
  9. मिरं
  10. दालचिनी
  11. तमालपत्र
  12. ३ टेबलस्पून बटर
  13. 1/2 टेबलस्पूनसुंठ
  14. 1/2 टेबलस्पूनजीरे पूड
  15. 1 टेबलस्पूनजवस
  16. आले
  17. हळद
  18. पाकळ्या लसूण
  19. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करुन बटरवर परतवा.कडधान्य, लसूण एकत्र करा.

  2. 2

    आता थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.

  3. 3

    आता बटर घालून जीरे, हिंग,गुळ घालून फोडणी करा.तयार मिश्रण एकत्र करून उकळला.

  4. 4

    तयार आहे थंड-गरम सुप घेऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes