कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#SFR
#पुरीभाजी

#SFR
#पुरीभाजी

पुढे वाचा

पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#SFR
#पुरीभाजी

#SFR
#पुरीभाजी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०
५
  1. २ आलू
  2. १ कांदा
  3. १ लाल टोमॅटो
  4. आर्धी उंच अले
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. ५-६ लसून पाकळ्य
  7. १ लाल तिखट
  8. १/२ चमचा हळद
  9. २ चमचे तेल
  10. १ चमचा जिरं
  11. मोहरी
  12. २ चमचे किचन किंग मसाला
  13. चवीपुरते मीठ
  14. आवश्यकतेनुसार पाणी
  15. पुरीसाठी
  16. २ वाट्या गव्हाचे पीठ
  17. २ चमचे बारीक रवा
  18. १ चमचा तेल
  19. चिमुटभरमीठ
  20. थोडीशी साखर
  21. पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी
  22. पुरी तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    सर्वात आधी बटाट्याचे साल काढून मिडीयम साईच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवाव्यात

  2. 2

    कांदा टोमॅटो मोठे मोठे चिरून घ्यावेत लसन अद्रककट करून घ्यावेत

  3. 3

    एका पॅनमध्ये तेल घालून कांदा टोमॅटो लसूण अद्रक थोडेसे फ्राय करून घ्यावी आणि चार ते पाच कच्च्या बटाट्याच्या फोडी पण त्यासोबत फ्राय करून घ्यावे
    (ग्रेव्ही चा मसाला तयार करताना कच्च्या बटाट्याच्या फोडी घातल्यामुळे ग्रेव्हीला क्रिमी होते)

  4. 4

    फ्राय केलेले मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून ग्रेव्ही तयार करून घ्यावी

  5. 5

    एका कढईमध्ये तेल घालून जीरे मोहरी चा तडका करून घ्यावा त्यामध्ये तयार ग्रेवी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावी नंतर त्यामध्ये हळद तिखट किचन किंग मसाला घालून मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावे

  6. 6

    नंतर या मसाल्यामध्ये धुतलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कोथिंबीर घालावी बटाटा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा बटाट्याची भाजी तयार होते

  7. 7

    पुरी साठी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये दोन चमचा बारीक रवा घालावा आणि एक चमचा तेल घालावे आणि चिमूटभर साखर घालून घट्ट पीठ मळून घ्यावे

  8. 8

    दहा ते पंधरा मिनिट पिठ भिजू द्यावे नंतर त्याच्या लाट्या करून घेऊन पुरी लाटून घ्यावी

  9. 9

    एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार पुऱ्या तळून घ्यावेत

  10. 10

    गरम गरम पुरी भाजी सर्व्ह करावी

    पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
    पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
    पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
08 एप्रिल 2022 18:12 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पिझ्झा (Pizza recipe in marathi)
  2. शेंगदाण्याची चिक्की (Shengdana chikki recipe in marathi)
  3. पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
  4. बटाटा  दही शेवपुरी (Batata dahi sevpuri recipe in marathi)
  5. कोलंबी फ्राय (Kolambi fry recipe in marathi)
  1. मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
  2. राम लाडू (Ram ladoo recipe in marathi)
  3. इन्स्टंट दहीवडा (Instant Dahivada recipe in marathi)
  4. थंडगार रोज फालुदा (Rose falooda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16137829
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close