कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पिझ्झा (Pizza recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पिझ्झा (Pizza recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#SFR

#SFR

पुढे वाचा

पिझ्झा (Pizza recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#SFR

#SFR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास ३० मिनिटे
४ जणांसाठी
  • 4पिझ्झा बेस
  • 2शेंदरी गाजर
  • 2मोठ्या शिमला मिर्च्या
  • 2मोठे कांदे
  • 4-5मश्रूम्स
  • 1 वाटीकॉर्नस
  • 6लसूण पाकळ्या
  • 1/2 इंचआल
  • 2 टेबलस्पून तेल
  • 2 टेबलस्पून अमूल बटर
  • 2 टेबलस्पून लसूण मिरची पेस्ट
  • 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस
  • 4 टेबलस्पून पिझ्झा सॉस
  • 4 चमचेहीरवी चटणी
  • चवीनुसारमीठ
  • 2 टेबलस्पून ऑलिव्ह
  • 100 ग्रॅमचिझ्झा चीझ
  • 100 ग्रॅमगो पिझ्झा चिझ
  • ऑरिगॅनो
  • चिली फ्लेक्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास ३० मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा, शिमला मिरची, मश्रूम, गाजर, लसूण पाकळ्या, आल सर्व जिन्नस बारीक चिरून घेतले.

    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका भांड्यात तेल व अमूल बटर गरम करून त्यांत चिरलेली लसूण वआलं घालून चांगले सवताळले नंतर त्यांत कांदा, गाजर, कॉर्नस शिमला मिरची, मश्रूम्स घतले व परत छान परतवावे. नंतर त्यांतआलं लसूण मिरचीची पेस्ट घातली. नंतर त्यांत टोमॅटो सॉस, २ चमचे पिझ्झा सॉस व चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून घेतले.

    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर पिझ्झा बेसवर हीरवी चटणी पसरवली, त्यावर पिझ्झा सॉस पसरवला. त्यावर तयार केलेले भाज्यांचे मिश्रण पसरवले. त्यावर ऑलिव्ह घातले व शेवटी त्यावर दोनही प्रकारची चीझ पसरवले.

    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर ओव्हन १८०° वर ५ मिनीटे प्रीहीट करून घेतला व ट्रेला अमूल बटर लावून त्यावर पिझ्झा ५ ते ७ मिनीटे भाजून घेतला त्यावर ऑरीगॅनो व चिली फ्लेक्स भुरभुरवले व कट करून टोमॅटो केचअप सोबत गरमागरम सर्व्ह केला.

    पिझ्झा (Pizza recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
08 एप्रिल 2022 10:25 रोजी
Thane

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पिझ्झा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
  2. शेंगदाण्याची चिक्की (Shengdana chikki recipe in marathi)
  3. पुरी भाजी (Puri bhaji recipe in marathi)
  4. बटाटा  दही शेवपुरी (Batata dahi sevpuri recipe in marathi)
  5. कोलंबी फ्राय (Kolambi fry recipe in marathi)
  1. राजगिरा लाडु (Rajgira ladoo recipe in marathi)
  2. चना उसळ (Chana usal recipe in marathi)
  3. कोलंबी फ्राय (Kolambi fry recipe in marathi)
  4. चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16134635
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close