ब्राउनी (Brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चॉकलेट कंपाउंड बारीक कापून घ्यावे त्यामध्ये बटर टाकून मेल्ट करण्यासाठी ठेवावे.(डबल बॉयलर चा उपयोग करावा.) त्यानंतर चॉकलेट मेड झाल्यानंतर ते थंड करून घ्यावे.
- 2
आता त्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकून मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये दूध टाकावे. एका चाळणीच्या मदतीने मैदा पिठीसाखर व कोको पावडर चाळून घ्यावे त्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकून चाळून घ्यावे. (असे केल्याने केक बॅटर समुद् बनते.
- 3
पण तयार करण्याआधीच आपण एक कढई फ्री-हीट करण्यासाठी ठेवावी त्यामध्ये एक स्टॅन्ड ठेवावे त्यानंतर केक टीनमध्ये बटर पेपर लावून घ्यावा त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये ओतावे. वरून अक्रोड टाकावे. नंतर हा टिन थोडा ट्याब करून केलेला कढाई मध्ये ठेवावा. कमीत कमी 45 मिनिटे झाकून ठेवावा पंचेचाळीस मिनिटानंतर उघडून बघावा. तयार होईल आपली ब्राऊनी (केक टिंन कढाई मध्ये ठेवल्यानंतर सारखा सारखा उघडू नये)
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या