लिंबाचे सरबत (Limbu Sarbat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आल्याचा एक छोटा तुकडा काढून घ्यावा.
- 2
एका भांड्यात लिंबाचा रस काढावा.त्यातील बिया काढून टाकाव्यात.त्यात साखर,सैंधव मीठ, साध मीठ घालावं.आल्याचा तुकडा घालून थोडा ठेचून घ्यावा.
साखर मिठाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घ्यावे. - 3
त्यात एक चमचा पाणी घालून साखर विरघळून घ्यावी.नंतर त्यात एक कप पाणी मिक्स करावे.नीट ढवळून थंडगार सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- आयुर्वेदिय उन्हाळी पेय (Ayurvediya Summer Drink Recipe In Marathi)
- साळीच्या लाह्यांची स्मुदी (Salichya Lahyachi Smoothie Recipe In Marathi)
- स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
- रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
- दही कांदा कोशिंबीर (Dahi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16190156








टिप्पण्या (2)