रिफ्रेश सब्जा बी सरबत (Sabja Bee Sarbat Recipe In Marathi)

Anita Desai @cook_20530215
रिफ्रेश सब्जा बी सरबत (Sabja Bee Sarbat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सब्जा बी ३० मी. भिजत घाला
- 2
आता साखर मिश्रीत दूध गरम करुन गार करुन घ्या (फ्रिज मधे)
- 3
ग्लास मधे आधी भिजवलेला सब्जा घाला, गार केलेल दूध घाला, वरतुन ०हॅनिला आईस्क्रीम व ड्राय फ्रुट्स घालुन सऱ्ह्र करा
- 4
अशा प्रकारे झटपट रिफ्रेश सब्जा बी सरबत तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
सब्जा बी सरबत (Sabja Bee Sarbat Recipe In Marathi)
#SSr#सब्जा बी सरबतऊष्णतेचा दाह कमी करण्यासाठी , वजन कमी करण्यासाठी सब्जा बी उत्तम , फायबर च प्रमाण अतिशय असल्यामुळे शरीरास अतिशय फायदे शिर Anita Desai -
-
लेमन, सब्जा गुळाचे मधुर सरबत (Lemon Sabja Gulache Sarbat Recipe In Marathi)
#SSR #उन्हाळा स्पेशल... उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा सब्जा.... शरीराची उष्णता कमी करते Varsha Deshpande -
सब्जा सरबत
#पेय सब्जा हा थंड पदार्थ आहे म्हणूनच तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचा वापर करतात. सरबत, लिंबूपाणी, मिल्कशेक अशा गोष्टी बनवताना सुद्धा सब्जा वापरला जातो.हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य वरील विकारांवर अतिशय गुणकारी ठरते. सब्जा कुणी पाण्यातून घेत तर कुणी दुधा मधून,असो आवड ज्याची त्याची. पण सब्जा उन्हाळ्यात नक्की सेवन करा. दुधातून सब्जा घेताना लिंबू चा वापर करू नका. Prajakta Patil -
सब्जा गूळ सरबत
#पेयसब्जा आणि गूळ हे दोन्ही घटक शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी महत्वाचे आहे Shweta Kukekar -
रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत (Refreshing Kulukki Sarbat Recipe In Marathi)
#SSR"रिफ्रेशिंग कुलुक्की सरबत" एकदम भन्नाट आणि रिफ्रेशिंग केरळ स्टाईल सरबत जे सध्या खूपच ट्रेंडिंग आहे Shital Siddhesh Raut -
-
काॅफी वाॅलनट चिया पुडिंग.. (coffee walnut chia pudding recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड-- Chia..Indianसब्जा Chia,Basils म्हणजेच आपल्याकडे मिळणारं सब्जा,तुळशीचं बी.. थोड्याफार प्रमाणात सारखेच.. अंगातील उष्णता वाढल्यावर लहानपणी आईनेतुळशीचे पाण्यात भिजवून दिल्याचं आठवतंय..तसंच सब्जा बी चा संबंध फक्त फालुदा खाताना ..एवढाच काय तो संबंध या दोघांशी..यानिमित्ताने मला खूप गोष्टी समजल्या. पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा आरोग्यदृष्ट्या शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. यात हाय क्वॉलिटी असलेलं प्रोटीन असतं. हाय फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्यानं हे वजन कमी करण्यास फायदेशीर असतं. सब्जा हे हृदयरोगाचा धोका कमी करतं कारण हे ब्लड सर्कुलेशन चांगलं करतं. यात असलेले कॅल्शियम आणि ओमेगा फॅटी अॅसिड हाडं मजबूत आणि लिगामेंट्स चांगलं करतं.सब्जा ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे शरीर आणि हाडांची सूज कमी करण्यासाठी सक्षम आहे. सब्जा कॉस्टिपेशन आणि पोटाची समस्यावर खूप फायदेशीर आहे.गुगलस्त्रोत Bhagyashree Lele -
ग्रिन अपल मॉकटेल (सब्जा घालुन) (green apple mocktail recipe in marathi)
#GA4 #week17 # chia सब्जा बी ह्याचा वापर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केला जातो उन्हाळा सुरू झाल्यावर शरीरातील वाढलेल्या उष्णतेमुळे होणारा दाह कमी करून शरीराला आतुन थंडावा आणण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे पाणी किंवा सरबतामधुन सब्जा बीचे सेवन करणे त्यात पोषक अँटी ऑक्सिंडंड असतात तसेच प्रथिने लोह फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात युरीन इनफेक्शन वर फायदेशीर जळजळ कमी करते मधुमेहांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते गॅसेसचा व बद्दकोष्ठता त्रास कमी होतो वजन नियंत्रित राहाते त्वचा व केसांवर चांगला परिणाम होतो चला तर सब्जा घालुन केलेले ग्रिन अॅपल मॉकटेल बघुया Chhaya Paradhi -
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
-
-
-
-
-
ऑरेंज सरबत. (Orange Sarbat Recipe In Marathi)
#SSR #ऑरेंज सरबत.... मी ऑरेंज क्रश पासून ऑरेंज चे झटपट सरबत बनवले गर्मीच्या दिवसात थंडगार पटकन घेऊन प्यायला छान वाटतं.... Varsha Deshpande -
थंडगार लिंबू सरबत (limbu sarbat recipe in marathi)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्याकी वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळे अगदी आवडीने पितात असे थंडगार लिंबू सरबत. सायली सावंत -
थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
पोमो मस्ती सरबत (Pomegranate Masti Sarbat Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज माझी पोमो मस्ती सरबत ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
थंडगार काकडी सरबत (Kakdi Sarbat Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी काकडी चे सरबत बनवले आहे.या सरबताने पोटाला थंडावा मिळतो.कमी साहित्यात झटपट होणारे सरबत आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कैरी - पुदिना सरबत (Kairi Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यासाठी खास झटपट आणि थंडगार कैरी - पुदिना सरबत. चवीस अतीशय छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गुलकंद सब्जा मिल्कशेक (gulkand sabja milkshake recipe in marathi)
#cooksnap # सुप्रिया देवकर # सुप्रियाची ही मिल्कशेक ची रेसिपी पाहिल्यावरच ती करायची ठरविली. पण त्याचा मुहूर्त काही निघत नव्हता. पण आज शेवटी केलेच..😍 खरच मस्त झाले होते... Thanks सुप्रिया.. त्यात मी साखरेऐवजी खारीक पूड घातली आहे.. Varsha Ingole Bele -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jrd #लिंबात क जीवनसत्व जास्त प्रमाणात असते त्यामुळे या करोना काळात हे सरबत खुपच मोलाचे आहे .खर तरआलं नि लिंबाचा रस मीठ घालून पाचक म्हणून पण पितात. ह्यात उन्हाळ्यात सब्जा घालावा प्रकृती ला थंड असतो नि कोणाला जर युरीन ला प्रॉब्लेम असेल तर त्रास कमी होतो. आपण हे सरबत कसे बनवायचे ते बघुयात. Hema Wane -
बडीशेप चे सरबत (Fennel Seeds Drink Recipe In Marathi)
मार्च ते मे महिना उन्हाळ्याचा खूपच गर्मीचा सिझन. या महिन्यांत घराघरांमध्ये सरबते,आईस्क्रीम, मिल्कशेक केले जातात किंवा बाहेरून कोल्ड्रिंक तरी आणली जातात. आजची रेसिपी ही अशाच उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये करण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे. आपल्या बहुतेक प्रत्येक घरात आढळणारी अत्यंत गुणकारी अशी बडीशेप वापरून हे सरबत मी तयार केले आहे. माझ्या लहानपणी आजूबाजूच्या गुजराती घरांमध्ये हे सरबत मी खूप प्यायले आहे. पाण्यात आणि दुधात त्याची चव अप्रतिम लागते. कमी साहित्यामध्ये पटकन होणारे हे सरबत. बडीशेपचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत.आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी एक उत्तम एंटीऑक्सीडेंट आणि अनेक विटामिन्स असलेली ही बडीशेप आपण मुखवासामध्ये वापरतो. याच बहुगुणी बडीशेप पासून हे सरबत मी बनवले आहे आणि ते अजून आरोग्यदायी करण्यासाठी त्यात खडीसाखरेचा वापर केला आहे.Pradnya Purandare
-
बडीशेपेचे सरबत
#goldenapron3 16thweeksharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळ्यात बनवले जाणारे बडीशेपेचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
मनुकांचे सरबत
#goldenapron3 16thweek sharbat ह्या की वर्ड साठी मानुकांचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
चिया सिड वुईथ बनाना & स्टॅाबेरी पुडिंग (chia seed with banana strawberry pudding recipe in marathi)
#GA4 #Week17 Anita Desai -
थंडाई कुल्फी (thandai kulfi recipe in marathi)
#hr# होळी स्पेशल#थंडाई कुल्फी# सुमेधा ताईंनी live recipe थंडाई मसाल्याची रेसिपी दाखविली होती ,त्याच मसाल्यापासून मी आज ठंडा , ठंडा कुल कुल Yammy कुल्फी तयार केली आहे , चला तर मग बघु या ... Anita Desai -
मस्कमेलन सब्जा मिल्कशेक (Muskmelon Sabza Milkshake Recipe In Marathi)
#MDR...माझ्या आईला नेहमीच टरबूज आणि खरबूज यामध्ये खरबूज आवडते. ती टरबूज कधीच खात नाही . म्हणून तिला आवडणाऱ्या खरबुजाचे सब्जा घालून मिल्कशेक बनवले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी उपयोगी पडते. तेव्हा बघूया झटपट होणारे मस्क मेलंन सब्जा मिल्कशेक... हे तिच्यासाठी... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16189954
टिप्पण्या