कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मॅगो मस्तानी (Mango Mastani Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मॅगो मस्तानी (Mango Mastani Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मॅगो मस्तानी (Mango Mastani Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#SSR मॅंगो मस्तानी पुणे स्पेशल , समर स्पेशल अशी ही मॅंगो मस्तानी सर्वांचीच आवडती आहे

#SSR मॅंगो मस्तानी पुणे स्पेशल , समर स्पेशल अशी ही मॅंगो मस्तानी सर्वांचीच आवडती आहे

पुढे वाचा

मॅगो मस्तानी (Mango Mastani Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#SSR मॅंगो मस्तानी पुणे स्पेशल , समर स्पेशल अशी ही मॅंगो मस्तानी सर्वांचीच आवडती आहे

#SSR मॅंगो मस्तानी पुणे स्पेशल , समर स्पेशल अशी ही मॅंगो मस्तानी सर्वांचीच आवडती आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 2आंबे हापूस, नसेल तरी कुठलेही चालतील
  2. 2 कप दुध
  3. 1/2 कपफ्रेश क्रीम
  4. ४-६ बदाम
  5. 1 कपआंब्याच्या फोडी
  6. 1 साखर
  7. 2चेरी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम आंब्याच्या साल काढुन फोडी करुन घ्याव्यात बदाम भिजवुन घ्यावेत

  2. 2

    मिकसरच्या भांड्या मधे आंब्याच्या फोडी व दुध घालुन फिरवुन घ्यावे.नंतर बदाम व क्रिम घालुन फिरवुन घ्यावे.

  3. 3

    एका ग्लास मधे आंब्याच्या फोडी घालुन वर मिक्सर मधील रस घालावा नंतर वर फ्रेश क्रिम घालावी परत वर रस घालावा नंतर क्रिम व वर आंब्याचा फोडी घालुन वर क्रिम घालुन वर चेरी ठेवावी व थंडगार सर्व्ह करावी मॅंगो मस्तानी.

    मॅगो मस्तानी (Mango Mastani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447
26 एप्रिल 2022 12:35 रोजी

टिप्पण्या (2)

Uzma Syed
Uzma Syed @syed786
26 एप्रिल 2022 17:02
Delicious
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आयुर्वेदिय उन्हाळी पेय (Ayurvediya Summer Drink Recipe In Marathi)
  2. स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
  3. साळीच्या लाह्यांची स्मुदी (Salichya Lahyachi Smoothie Recipe In Marathi)
  4. रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
  5. गुलकंद सरबत (Gulkand Sarbat Recipe In Marathi)
  1. मुगाचा उपमा (Mugacha Upma Recipe In Marathi)
  2. लेमन, सब्जा गुळाचे मधुर सरबत (Lemon Sabja Gulache Sarbat Recipe In Marathi)
  3. लिंबाचे सरबत (Limbu Sarbat Recipe In Marathi)
  4. रिफ्रेश सब्जा बी सरबत (Sabja Bee Sarbat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16190071
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close