इन्स्टंट मँगो केक(Instant Mango Cake Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
इन्स्टंट मँगो केक(Instant Mango Cake Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,आंब्याचा पाणी न घालता पल्प बनवून घ्या,दुधामध्ये साखर-वेलचीपूड घालून घ्या,ब्रेडच्या कडा कापून घ्या,मग एक डब्यात खाली एकसारखा ब्रेड चा लेयर पसरवून घ्या मग आपण तयार केलेले दूध चमच्याने त्यावर घालून ब्रेड सोक करून घ्या मग त्यावर आंब्याच्या पल्पचा थर चमच्याने पसरवून घ्या मग पुन्हा ब्रेड चा लेयर व तशीच कृती करा व शेवटी वरून टुटी फ्रुटी घालून केक सजवून घ्या,मग फ्रीजमध्ये केक सेट करा
- 2
फ्रीजमध्ये केक सेट झाला की थंडगार इन्स्टंट मँगो केक सर्व्ह करायला तयार असेल,केक पीस कट करा व सर्व्ह करा.
- 3
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16234459











टिप्पण्या