ढेमसे ची झणझणीत भाजी (Dhemse chi Bhaji Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#BKR
ढेमसे ची झणझणीत भाजी
ढेमसे ची झणझणीत भाजी (Dhemse chi Bhaji Recipe In Marathi)
#BKR
ढेमसे ची झणझणीत भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ढेमस स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे आता तेल गरम करून त्यात कांदे आणि कोथिंबीर ची फोडणी देऊ आता ढेमस घालून घेऊ त्यानंतर चना डाळ पण घालून घेऊ, आलेलसूण पेस्ट घालून छान परतून घ्यावे.
- 2
थोडावेळ तेलात होऊ द्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यावे आणि मध्यम गॅसवर शिजू द्यावे थोडं पाणी घालून झाकून मध्यम गॅसवर होऊ द्यायचे आहे.
- 3
झणझणीत ढेमसे ची भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
गवारीचे शेंगा ची सुकी भाजी (Gavariche Shengachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKRगवारीचे शेंगा ची सुकी भाजी Mamta Bhandakkar -
-
ढेमसे भाजी (Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRउन्हाळ्यात खासकरून मिळणारे ढेमसे नक्कीच तयार करून आहारातून घेतले पाहिजे हे थंड विकाराचे असल्यामुळे शरीरासाठी चांगले असतातया हंगामात ही भाजी तयार करायलाच पाहिजेबघूया ढेमसे भाजी ची रेसिपी Chetana Bhojak -
-
झणझणीत सगरे वांगे बटाटे ची रस्सा भाजी (Vangi Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#VNR Mamta Bhandakkar -
रस्स्याची भरली ढेमसे (rassa bharle dhemse recipe in marathi)
#GA4#week4 आज मी ढेमशाची भाजी केली आहे .....रस्स्याची भरली ढेमसे! , छान मसालेदार झालीये, बरं का! आणि दिसायलाही छान दिसतात, अशी ढेमसे.... Varsha Ingole Bele -
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी (Bharle Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
-
मुंग वडी ची भाजी (Moong vadi chi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच स्पेशल रेसिपीज Mamta Bhandakkar -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
झणझणीत मसाला ढेमसे (विदर्भ स्टाईल) (Masala Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRआमच्या विदर्भात मस्त झणझणीत तर्री वाल्या भाज्यांची क्रेझच आहे,सगळ्यांनाच या मस्त झणझणीत भाज्या आवडतात,,,त्यातल्या त्यात तर सिझनल ढेमसाची झणझणीत भाजी म्हणजे क्या बात.......चला तर पाहुया याची रेसिपी.... Supriya Thengadi -
-
-
-
-
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी (Chavalichya shengachi sukhhi bhaji recipe in marathi)
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी Mamta Bhandakkar -
-
नागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी (घड फेर) (Nagpur special sundari recipe in marathi)
#MLRनागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी Mamta Bhandakkar -
-
-
भेंडी ची मोकळी भाजी (bhendi chi mokdi bhaji recipe in marathi)
#msr ....... ही हंगाम मधून एक भाजी आहे , म्हणून मी भेंडी ची मोकळी भाजी ची रेसिपी शेयर करत आहे👉🤗 तसेच भेंडी ही फळभाजी आहे, डीच्या फळातील कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्य आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आपल्या शरीराला आवश्यक आणि उपयुक्त अशी भेंडी खूपच लाभदायी ठरते, Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
आलु गोबी मटर ची भाजी (aloo gobi matar bhaji recipe in marathi)
आलु गोबी मटर ची भाजी Mamta Bhandakkar -
गीलके ची भाजी (Gilkyachi Bhaaji Recipe In Marathi)
#BKRही भाजी फायबर फूड मध्ये येते. आरोग्य साठी खूप फायदेशीर आहे.सुकी रस्सा अशी मस्त भाजी .:-) Anjita Mahajan -
-
झणझणीत हिरवे वांगे ची सुकी भाजी (Hirve Vange Sukhi Bhaaji Recipe In Marathi)
#MDRझणझणीत हिरवे वांगे ची सुकी भाजीहिरवे वांग्याची सुकी भाजी माझी आईला खूप आवडते तिखट मीठ आणि तेलात शिजवलेले वांग्याची सुकी भाजी माझी आईची फेवरेट आहे . माझी आई दिल्लीला राहते तिथे हिरवे वांगे मिळत नाही कधी ही नागपूर आले की तिला रोज दिला तरी हिरवे वांग्याची भाजी ती रोज खाऊ शकते इतकी तिला ही भाजी आवडते😊 आणि दिल्ली जाताना माझी आई हिरवे वांगे 2,4 किलो घेऊन पण जाते🤷♂️ आई तुझा साठी 😊 Mamta Bhandakkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16234599
टिप्पण्या (2)