राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#BKR
राजमा करी

राजमा करी (Rajma Curry Recipe In Marathi)

#BKR
राजमा करी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपराजमा
  2. 1/2 कपउळद डाळ
  3. 2कांदाबारीक
  4. 2टमाटो बारीक चिरून
  5. कोथिंबिर बारीक चिरून
  6. अदरक,कोथिंबिर, लसूण, मोठी इलायची,कलमी,धने,खोबर, खाखसचे पेस्ट
  7. 2 मोठे टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    राजमा आठ ते दहा तास भिजत घालून घेऊ, त्यानंतर कुकर मध्ये उळद डाळ आणि राजमा शिजवून घ्यावे आता तेलात कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊ आणि नंतर टमाटर पण घालून छान परतून घ्यावे आणि तयार केलेले पेस्ट घालून घेऊन थोड्या तेलात पेस्ट होऊ द्यायचे आहे त्यानंतर सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घ्यावे.

  2. 2

    आता शिजवलेले राजमा मसाला मध्ये घालून परतून घ्या, अर्धा ग्लास पाणी घालून झाकून होऊ द्यायचे आहे.

  3. 3

    राजमा करी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes