कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#BKR
जो माणूस आपल्या हातची कडू भाजी सुद्धा आनंदाने खाईल तोच आपला खरा साथीदार.😀

आता ही गोष्ट वेगळीच आहे की आमच्या आहोंना कारल्याची भाजी ही नेहमीच आवडते.😂😂
म्हणूनच आजची रेसिपी आहे कारल्याची आंबट गोड आणि तिखट अशी भाजी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 2मध्यम कारले
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 10-12काजू
  • 1 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • 1/4 टीस्पूनजीरे
  • 1/4 टीस्पूनमोहरी
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/2 टेबलस्पूनगोडा मसाला
  • 2 टेबलस्पूनकोकम आगळ
  • 1 टेबलस्पूनगुळ
  • 1/2लिंबू
  • 1/2 टीस्पूनधणेपुड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य गरजेनुसार मोजून घ्यावे.
    कारल्याचे गोलकाप करून त्याला मीठ व लिंबू लावून दहा मिनिटं ठेवून द्यावे.
    कारल्याला सुटलेले पाणी काढून ते एकदा स्वच्छ धुऊन घ्यावे व त्याच्या बिया काढून टाकाव्यात.

    कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लोखंडी कढई मध्ये तेल तापत ठेवावे व त्यामध्ये जीरे मोहरी आणि काजू टाकावेत.
    आता फोडणीमध्ये कारल्याचे काप हळद,मीठ, तिखट,धणेपूड,गरम मसाला घालावे.
    दोन मिनिटं कारले परतून घ्यावेत.

    कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कोकम आगळ व गुळ घालून
    कारले परतून घ्यावे. पाच ते सात मिनिटं कारले शिजवून घ्यावे. झाकण न ठेवता कारले कुरकुरीत होईपर्यंत परतावे.शिजलेल्या कारल्यांवर दाण्याचा कूट घालून भाजी परतून घ्यावी.

    कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार भाजी गरमागरम पोळी बरोबर सर्व्ह करावी. कडू कारल खाताना मधेच काजुचा क्रंच आणि आंबट गोड चव मस्त लागते.

    कारल्याच्या कुरकुरीत चकत्या भाजी (Bitter gourd Bhaji Recipe in Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
19 मे 2022 17:32 रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Poonam Joshi
Poonam Joshi @PoonamJoshi19
02 ऑगस्ट 2022 10:24
Missing your recipes Anjali ji @Anjaliskitchen_212
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

भाजी कारले रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
  2. खरवस (Kharvas Recipe In Marathi)
  3. अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
  4. भरली कारल्याची भाजी (Stuffed Bitter Gourd Recipe In Marathi)
  5. घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
  1. भरली कारल्याची भाजी (Stuffed Bitter Gourd Recipe In Marathi)
  2. लाल भोपळ्यांची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. वाल पापडीची भाजी (Val Papdi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16242831
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close