तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
Sheetal Talekar @cook_31166972
तोंडली भात (Tondli Bhat Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कुकरमध्ये ४ चमचे तेल किंवा तूप गरम करून त्यात राई, कांदा घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात सर्व मसाले घालून छान परत एकत्र करून घ्यावे. आता तो मसाला छान मुरला की, त्यात तोंडली घालून ५ मिनिटे वाफेस ठेवावी.
- 2
आता त्यात १ कप बासमती तांदूळ घालून छान परत एकदा परतून घ्यावे. (तांदूळ आयत्या वेळी धुऊन घालावा.) आता त्यात उकळलेल २ कप पाणी घालून त्यात चवीपुरता मीठ घालून ते ढवळून घ्यावे. आता ३ शिट्ट्या काढून घ्या.
- 3
अश्या प्रकारे गरमा गरम तोंड ली भात तयार आहे...
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16313331






टिप्पण्या (4)
Tasty