कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#LOR
#पोळीसँडविच
शिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी

#LOR
#पोळीसँडविच
शिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५- मि
२
  1. २-शिल्लक पोळी
  2. १-कांदा बारीक चिरून
  3. १-गाजर बारीक चिरून
  4. 1/2काकडी बारीक चिरून
  5. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  6. 2 चमचे पत्ता कोबी बारीक चिरून
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. ३-४चमचे स्वीट कॉर्न
  9. 1चीज स्लाईस किंवा मग चीज क्यू
  10. 2हिरवी मिरची बारीक चिरून
  11. 2 चमचे टोमॅटो सॉस
  12. 1शिमला मिरची बारीक चिरून
  13. 1/2 चमचाचिली फ्लेक्स
  14. १ चमचा तिखट
  15. १ चमचा धने पूड
  16. 1/2 चमचाचाट मसाला
  17. चवीपुरतं मीठ
  18. 2 चमचे तेल किंवा तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५- मि
  1. 1

    सर्वात आधी कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये कांदा गाजर कोबी काकडी, टोमॅटो शिमला मिरची कॉर्न सर्व घालून दोन मिनिट शिजवून घ्यावे

    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तयार शिजवलेले भाज्याचे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून थंड करून घ्यावे थंड करून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा दोन चमचे धने चाट मसाला मीठ चिली फ्लेक्स लाल तिखट कोथिंबीर सर्व टोमॅटो केचप घालून मिक्स करून घ्यावे

    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक पोळी घेऊन अर्ध्या पोळी वरती मिक्स केलेले मिश्रण स्प्रेड करून घ्यावे नंतर त्यावरती चीज स्लाईस किंवा मग चीज किसून घालावे आणि राहिलेली अर्धी पोळी त्यावर ती प्रेस करून घ्यावी

    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅस सुरू करून एक नॉन स्टिक तवा गॅस वरती ठेवावा व त्यावर ती तूप किंवा तेल घालून हे सँडविच छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यावे आणि पिझ्झा कटर ना कट करून दोन भाग करावे

    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार पोळी चीज कॉर्न सँडविच
    सॉस सोबत खायला द्यावे

    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
04 जुलै 2022 12:42 रोजी

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
05 जुलै 2022 08:55
Fabulous
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. शिळ्या चपातीची भजी (Left Over Chapati Bhajji Recipe In Marathi)
  2. बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
  3. साउथ इंडियन इडली चटणी (South Indian Idli Chutney Recipe In Marathi)
  4. लेफ्ट ओवर फुलका बाकरवडी (Left Over Fulka Bhakarwadi Recipe In Marathi)
  5. फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
  1. लेफ्ट ओव्हर पाकाची खुसखुशीत कडकणी (Left Over Pakachi Kadakani Recipe In Marathi)
  2. वांगी भरीत थालीपीठ (Vangi Bharit Thalipeeth Recipe In Marathi)
  3. भाकरीची दही भेळ (Bhakrichi Dahi Bhel Recipe In Marathi)
  4. लेफ्ट ओवर फुलका बाकरवडी (Left Over Fulka Bhakarwadi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16348850
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close