फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#LOR रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या वापरून सकाळच्या नाश्त्यासाठी फोडणीची पोळी. करण्यासाठी एकदम सोपी आणि चवदार तसेच पौष्टिक सुद्धा.

फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)

#LOR रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या वापरून सकाळच्या नाश्त्यासाठी फोडणीची पोळी. करण्यासाठी एकदम सोपी आणि चवदार तसेच पौष्टिक सुद्धा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 लोक
  1. 4शिल्लक राहिलेल्या पोळ्या
  2. 2कांदे
  3. 2 चमचेभिजवलेली चना डाळ
  4. 2 चमचेभिजवलेले शेंगदाणे
  5. 2 चमचेमोड आलेले मूग
  6. 2 चमचेलाल तिखट
  7. 1 चमचागरम मसाला
  8. 1 चमचाआमचूर पावडर
  9. 1 चमचाहळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 2 चमचेतेल
  12. 5ते6 कढीपत्ता ची पाने

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पोळी मिक्सरला लावून बारीक करून घ्यावी

  2. 2

    गॅसवर कढईमध्ये तेल टाकून कांदा कढीपत्ता सर्व मसाले तळून घ्यावे दिलेले साहित्य सर्व खरपूस तळून घ्यावे

  3. 3

    नंतर मिक्सरमधून बारीक केलेली पोळी फोडणीमध्ये टाकून मस्त परतून घ्यावे

  4. 4

    लिंबू पिळून गरमागरम पोळीचा नाश्ता खाण्यासाठी तयार. आंबट, तिखट, चटकदार अशी ही डिश सर्वांना आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes