कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#LOR
#लेफ्ट ओवर रेसिपी
आपली संस्कृतीच मूळात“अन्न हे पूर्णब्रह्म” ह्या संस्कारांची.
प्रत्येकच गृहिणी अन्न वाया जाऊ नये ह्या प्रयत्नात असते. मात्र कधीकधी कामाच्या गडबडीत किंवा कुठल्याही इतर कारणाने असे प्रसंग उद्भवतात जेव्हा उरलेल्या अन्नाचे काय करावे हा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा असतो अशावेळी आधीच्या रात्रीचे उरलेले पदार्थ तुमच्या चमचमीत न्याहरीची सोय ठरू शकतात.😄😋
तर मी अशीच एक रेसिपी बनवली आहे उरलेल्या खिचडीची भजी तुम्ही नक्की करून बघा चला तर मग बघूया

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • खिचडी
  • कांदा
  • 4 ते पाच चमचे त बेसन
  • 1 टेबलस्पूनजिर व ओव्या ची भरड
  • 1 टेबलस्पूनतिखट, धने पूड
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    खिचडी एका बाऊलमध्ये घ्यावी कांदा उभा कापून घ्यावा

    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    खिचडीत बेसन तिखट मीठ ओवा जिऱ्याची पूड सर्व मसाले घालून घेणे चिरलेला कांदा घालून घ्यावा सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेणे पाच मिनिटे झाकून ठेवणे खिचडी च्या मिश्रणात पाणी घालू नये

    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पाच मिनिटांनी मिश्रण परत एकत्र व्यवस्थित करून घेणे मिश्रणात पाणी घालू नये कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे पाच मिनिटांनी भजीसारखा पीठ तयार होतं नंतर कढईत तेल घालून गॅसवर तापायला ठेवावे व मंद आचेवर मिश्रणाची भजी तळून घ्यावे

    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अशाप्रकारे सर्व भजी तळून घ्यावे

    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    छान गरमागरम कुरकुरीत खिचडीची भजी तयार सॉस सोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे

    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    खिचडी भजी (Khichdi Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
07 जुलै 2022 11:31 रोजी

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
10 जुलै 2022 19:15
Tasty tasty
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खीचडी भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कांदा भज्जी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
  2. ब्रेड स्टिक भजी (Bread Stick Bhajji Recipe In Marathi)
  3. उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)
  4. लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)
  5. कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
  1. उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)
  2. लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)
  3. कोबीच्या भाजीचा पराठा (Kobichya Bhajicha Paratha Recipe In Marathi)
  4. फोडणीची खिचडी (Fodnichi Khichdi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16350606
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close