कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#UVR

#UVR

पुढे वाचा

साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#UVR

#UVR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅमसाबुदाणा
  • 4उकळून मॅश केलेले बटाटे
  • 1 टेबलस्पूनमिरची व आल्याचा ठेचा
  • 1 टी स्पूनजिरं
  • 1 वाटीदाण्याचं कूट
  • 1 टीस्पूनसाखर
  • चवीनुसारमीठ
  • तळण्यासाठी साजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    साबुदाणा रात्री भिजत घाला कमीत कमी पाच ते सहा तास साबुदाणा चांगला भिजला पाहिजे

    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    साबुदाणा चांगला भिजल्यावर त्यात उकळून मॅश केलेला बटाटा, दाण्याचं कूट, आलं मिरचीचा ठेचा, जीरे, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्यावे

    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व एकत्र मिक्स केल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोल चपटे वडे तयार करून घेणे

    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता एका कढईत तूप तापत ठेवणे तूप तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात वडे सोडावेत.

    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    वडे मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावे

    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    वडे तळून झाल्यावर टिशू पेपरवर काढून घेणे वडे गोड दह्यासोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे

    साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
13 जुलै 2022 05:15 रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2022 19:22
Lajawab
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

साबुदाणा वडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वालाची भाजी (Valachi Bhaji Recipe In Marathi)
  2. मसाला स्टफ मीर्ची (Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)
  3. झणझणीत मटकी उसळ (Matki Usal Recipe In Marathi)
  4. पिकलेल्या केळ्याची भजी (Ripe Banana Bhajji Recipe In Marathi)
  5. रताळ्याचे थालीपीठ (Ratalyache Thalipeeth Recipe In Marathi)
  1. साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  2. फ्राय कोलंबी (Fry Kolambi Recipe In Marathi)
  3. साबूदाना खिचड़ी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  4. मसाला स्टफ मीर्ची (Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16367227
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close