साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#UVR
साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

#UVR
साबुदाणा खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ति
  1. 300 ग्रामसाबुदाणा
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  5. 1 टिस्पून साखर
  6. चवीनुसारसेंदवमिठ
  7. 1 कपशेंगदाण्याचे कूट
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. लिंबूचे रस
  11. 1 टिस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी साबुदाणा घेऊन तो पाच ते सहा तास भिजवून घेऊन

  2. 2

    आता उकडलेले बटाटे कट करून घ्या व हिरव्या मिरच्या कट करून घेऊ

  3. 3

    भिजलेल्या साबुदाण्यात वर शेंगदाण्याचे कूट, मीठ,साखर, लाल मिरची टाकून मिक्स करून घेऊ
    लिंबूचे रस टाकून मिक्स करून घेऊ

  4. 4

    आता कढईत तेल टाकून तेल तापल्यावर जीरे टाकून घेऊ हिरव्या मिरच्या परतून घ्या आता त्यात मिक्स केलेला साबुदाणा टाकून परतून घ्या

  5. 5

    आता उकडलेला बटाटा टाकून मिक्स करून घेऊ. साजूक तूप टाकून देऊ

  6. 6

    आता थोडावेळ झाकण ठेवून वाफेवर खिचडी तयार करून गॅस बंद करुन देऊ.

  7. 7

    तयार साबुदाणा खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes