साबुदाण्याचे वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा रात्री भिजत घाला कमीत कमी पाच ते सहा तास साबुदाणा चांगला भिजला पाहिजे
- 2
साबुदाणा चांगला भिजल्यावर त्यात उकळून मॅश केलेला बटाटा, दाण्याचं कूट, आलं मिरचीचा ठेचा, जीरे, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्यावे
- 3
सर्व एकत्र मिक्स केल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोल चपटे वडे तयार करून घेणे
- 4
आता एका कढईत तूप तापत ठेवणे तूप तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात वडे सोडावेत.
- 5
वडे मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावे
- 6
वडे तळून झाल्यावर टिशू पेपरवर काढून घेणे वडे गोड दह्यासोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
साबुदाणा वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)
#UVR#साबुदाणा वडे #ऊपवास #एकादशी_स्पेशल..... Varsha Deshpande -
-
साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)
#UVR#साबुदाणे_वडेउपवास असल्यावर सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. Ujwala Rangnekar -
-
साबुदाणा बटाटा वडा (sabudana batata vada recipe in marathi)
#pe #आज चतुर्थी.. मग नेहमीच्या साबुदाण्याच्या खिचडीची जागा आज साबुदाणा बटाटा वड्यानी घेतली.. सुप्रिया देवकर यांची रेसिपी पाहून केले मी हे वडे.. Varsha Ingole Bele -
-
-
साबुदाणा खिचडी(Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा खिचडी तीही रताळ घालून केलेली खमंग चविष्ट अशी Charusheela Prabhu -
कुरकुरीत साबुदाण्याचे वडे (kurkurit sabudanayche vade recipe in marathi)
#cooksnapशिल्पा वाणीची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान जमलेत वडे. Manisha Shete - Vispute -
-
-
साबुदाणा वाटी (sabudana katori recipe in marathi)
#nrr#दिवस तिसरा साबुदाणा पासून मी काही वेगळं अस साबुदाणा वाटी बनवली आहे..उपवास म्हंटला की साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी,आपण नेहमीच बनवतो..म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे.. Pratima Malusare -
साबुदाना क्रोकेस्ट(Sabudana Croquettes Recipe In Marathi)
UVR घरी विविध प्रकार केल्या जातात पण साबुदाणा दाणे खूप प्रमाणात खाल्ला जात नाही म्हणून हा एक नवीन प्रकार मी कमी साबुदाणा वापरून तयार केलेला आहे. नेहमी वडे करतो त्यापेक्षा थोडा वेगळा शेप आणि वेगळ नावं. Deepali dake Kulkarni -
फलहारी थालीपीठ (Falahari Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR"फलहारी थालीपीठ" एकादशी म्हटली की उपवास हा आलाच...,सोबत उपवासाचे बरेच पदार्थ पण आले. त्यातील थालिपीठ हा एक सर्वांचा आवडता पदार्थ...😋 Shital Siddhesh Raut -
साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी माझी साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
साबुदाणा वडे
#lockdown#StayHomeStaySafe#letscooktogether#goldenapron3#week11#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्रPatato Bharti R Sonawane -
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#Cooksnap#Breakfast_recipe साबुदाणा वडा हा माझ्या घरी इतका प्रिय आहे की फक्त उपवासाला करुन चालत नाही तर इतर दिवशी पण breakfast,snacks म्हणून करते. आज मी माझी मैत्रिण @cook_21873900 प्रगती हकीम ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली आहे.. ताई साबूदाणे वडे खूपच छान crispy झाले होते .Thank you so much for this delicious recipe. Bhagyashree Lele -
-
साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
साबुदाणा भिजत घालायला वेळ नव्हता. म्हणून साबुदाणाचे हे वडे करून पाहिले. Vaishnavi Dodke -
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चंद्रकोर साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6श्रावण मास म्हंटल की उपवास आणि सणाचा मराठा मोळा मास. उपवास म्हंटलं की, वेगवेगळे फराळ आलेच पण सर्वात जो आवर्जून फराळ बनवला जातो तो म्हणजे साबुदाणा, त्यापासून वेगवेगळे रेसिपी बनवल्या जातात.चला तर मग आज मी खास श्रावण मास आणि मराठी संस्कृतीचे प्रतीक म्हणून चंद्रकोर आकाराचा साबुदाणा वडा रेसिपी केली आहे. Jyoti Kinkar -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#fr हरहर महादेव महादेव... महाशिवरात्री निमित्त मी साबुदाणा वडा केला त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
फराळी पॅटिस(Farali Patties Recipe In Marathi)
#UVR एकादशी दुपट्टखाशी म्हणत सगळे आज उपासाच्या पदार्थांवर ताव मारतात. म्हणून आज हे खास फराळी पॅटिस. Prachi Phadke Puranik -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
मी प्रगती हकीम मॅडम ची खुसखुशीत साबुदाणा वडा रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त पाऊस पडतोय ...भजी ,वडापाव चा आनंद नाही घेता आला ..कारण उपवास आहे..मग काय मस्त साबुदाणा वडा केला प्रगती ताईंचा पाहून...एकदम मस्त झाले वडे. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16367227
टिप्पण्या