उपवासाची बटाटा भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#UVR: उपवासाला सगळ्यात सोपी आणि झट पट बंनारी बटाटा भाजी बनवून दाखवते.
उपवासाची बटाटा भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR: उपवासाला सगळ्यात सोपी आणि झट पट बंनारी बटाटा भाजी बनवून दाखवते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून घ्या आणि नंतर हवे तश्या फोडी करून घ्यावे. आता कडाईत / टोपात तेल, तूप घेऊन गॅस वर ठेऊन ते गरम झाले की कडिपत्ता जीरे फोडणीला घाला आणि नंतर आले मिरची ठेचा मीठ लिंबू रस साखर घालून बटाटे फोडी घालून छान परतून घ्यावे. आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून प्लेट मध्ये सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16376848

टिप्पण्या