उपवासाचे नगेट्स (Upwasache Nuggets Recipe In Marathi)

#UVR
उपवास रेसिपी
उपवासाचे नगेट्स (Upwasache Nuggets Recipe In Marathi)
#UVR
उपवास रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा व भगर घालून बारीक पीठ करून घेणे.(१ कप भगर व १/४ कप साबुदाणा) मी याच्या निम्मे प्रमाण घेतले आहे.
- 2
हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणे. बटाटा व आलं किसून घेणे. कोथिंबीर ही बारीक चिरून घेणे. हे सर्व साहित्य एकत्र करून घेणे. चवीप्रमाणे मीठ, जीरे, शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.* (तुम्ही कोथिंबीर, जीरे,आलं,हे जर खात नसाल तर, ते पदार्थ नाही घातले तरी चालतील.)
- 3
भगर व साबुदाणा यांचे केलेली पीठ थोडे-थोडे घालून कणीक मळून घेणे. जेवढे पीठ बसेल तेवढे घालून घेणे.पीठ व्यवस्थित मळून, अर्धा तास झाकून बाजूला ठेवणे.
- 4
वाळलेल्या लाल मिरच्या गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजत ठेवणे. मिक्सरच्या भांड्यात भिजलेल्या मिरच्या काढून घेणे. त्यात शेंगदाणा कूट,मीठ,थोडीशी साखर घालून घेणे. थोडेसे पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणे. थोडेसे बारीक झालेल्या मिश्रणात दही घालून, पुन्हा एकदा छान बारीक चटणी वाटून घेणे. एका बाऊलमध्ये चटणी काढून घेणे.
- 5
झाकून ठेवलेले पीठ एकदा व्यवस्थित मळून घेणे. त्याचे छोटे-छोटे गोळे करून, त्यांना लांबट आकार देणे. अशा प्रकारे सर्व नगेट्स तयार करून घेणे. गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवावा. बसतील तेवढे नगेट्स तेलात घालून घेणे. लालसर रंगावर तळून घेणे. अशा प्रकारे सर्व नगेट्स तळून घेणे.(तळताना चे फोटो काढायचे राहिले.)
- 6
उपवासासाठी खास नगेट्स तयार! तयार चटणी सोबत हे नगेट्स खूप छान लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची इडली (Upwasachi Idli Recipe In Marathi)
#UVRउपवास रेसिपीआषाढी एकादशी त्यानिमित्त मी आज नवीन रेसिपी बनवली आहे.पहिल्यांदाच करून पाहिली.खूप छान झाली होती.तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
उपवासाचे अप्पे चटणी (Upvasache Appe Recipe In Marathi)
#उपवासरेसिपि#SSRउपवासासाठी खास भगरीचे कमी वेळात तयार होणारे आप्पे श्रावण स्पेशल उपवास रेसिपी Sushma pedgaonkar -
साबुदाणा थालिपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी माझी साबुदाणा थालिपीठ ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
उपवासाचा पॅनकेक (upwasacha pancake recipe in marathi)
#पॅनकेकआज उपवास असल्याने , कालच विचार केला साबुदाण्याची उसळ करण्याचा आणि रात्री साबुदाणा भिजत घातला. झोपेच्या आधी मोबाईल चेक केल्यावर लक्षात आले, की पॅनकेक रेसिपी पोस्ट करायचा शेवटचा दिवस आलाय. पण उपवास असल्याने काही आता पुन्हा पॅनकेक होणार नाही.सकाळी उठल्यावर साबुदाणा पाहिल्यावर असे वाटले की याचाच पॅनकेक बनवून पाहू. मग लगेच भगर भिजत घातले. आणि उपवासाला चालणारे जिन्नसातूनच पॅनकेक बनविले. Varsha Ingole Bele -
-
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)
#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही.. Saumya Lakhan -
कच्च्या फणसाचे उपवासाचे थालीपीठ (Upwasache Fansache Thalipeeth Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल. Shama Mangale -
वरईचा (भगर) भात शेंगदाण्याची आमटी (bhagricha bhat ani shengdana aamti recipe in marathi)
#उपवास #उपवासाचेपदार्थ#नवरात्रखूप छान लागतो.नुसता भगरीचा तिखट भात ही करता येतो. Sujata Gengaje -
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट उपवासाचे खमंग थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#उपवास #नवरात्र#उपवासाचीरेसिपीआषाढी एकादशी ला हा आमच्या कडे हमखास नैवेद्य साठी पदार्थ बनवला जातो, नेहमी मी वरई रात्री भिजवून करते, या वेळेला कोणी पाहुणे आले तर उपवास असेल म्हणुन झटपट होईल असे विचार करून नवीन ट्रिक वापरली आहे,मस्त खुसखुशीत आणि खमंग झाले. Varsha Pandit -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी साबुदाणा वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
आज ससगळ्यांचा उपवास असल्या कारणाने आज काही तरी वेगळा बनवायचा ठरवलं.... खास उपासाचे थालीपीठ...#ckps Smita Pradhan -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
ऑईल फी रेसिपी असल्याने तब्येती साठी उत्तम. आणि चवीला सुद्धा खमंग आणि कुरकुरीत.#MS Shubhangi Bhangale -
साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाण्याची खिचडी :आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे त्यानिमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. आतापर्यंत बऱ्याच रेसिपी प्रकाशित केलेल्या आहेत.उपवासाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा असते. लहानपणी साबुदाण्याची खिचडी खायला आवडते म्हणून उपवास करीत होती. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा योग आलेला आहे. rucha dachewar -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
#cooksnap मी अर्चना बंगारे यांची उपवासाचे अप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसीपी आहे,झटपट होणारी आणि चविला एकदम मस्त....उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक मस्त option आहे.खर तर ही उपासाची रेसिपी आहे पण ईतर वेळी ही करता येईल,मी सहजच केली आहे म्हणुन मी यात कोथिंबीर घातली आहे otherwise तुम्ही skip करु शकता. Supriya Thengadi -
उपवासाचे नगेटस (upwasache nuggets recipe in marathi)
#nnrपदार्थ-बटाटा.बटाटा हा उपवासातल्या पदार्थातला महत्वाचा घटक .जमिनी खाली उगवनारे बटाटे स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. बटाट्याचा वापर खिचडीत,पॅटीसमध्ये,पॅनकेक आणि काहीनाही तर सरळ भाजी बनवताना होतो. Supriya Devkar -
उपवासाचे पकोडे (upwasache pakode recipe in marathi)
#GA4#week3 उपवासाला काय करावं हा नेहमी पडलेला प्रश्न! आणि काही करायचं, ते त्याची रेसिपी पोस्ट करायची हे वेड सध्या लागलेलं! त्यामुळे झोपताना विचार केला, उद्या काहीतरी नवीन करू... सकाळी उठल्या उठल्या काल बाजारातून आणलेले, गाजर , बटाटे दिसले.. शिवाय रात्री साबुदाणा भिजत घालून ठेवला होता, उसळ करायला ! मग काय , आपल्याला गोल्डन ऍप्रोन काँटेस्टला टाकायला एक रेसिपी पण तयार होईल, म्हणून हा खटाटोप... परंतु एकंदरीत ते इतके कुरकुरीत झाले की, आता पुन्हा उपवासाच्या वेळेस किंवा इतर वेळीही नाश्ता म्हणून नक्कीच करावेसे वाटेल.... ज्यांना उपवासाला गाजर आणि कढीलिंबाची पाने चालत नाही त्यांनी ते स्किप केले तरी चालेल... Varsha Ingole Bele -
-
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ#नवरात्र मी पहिल्यांदाच करून बघितला. खूप छान झालेला. Sujata Gengaje -
नमकिन डोनट (namkeen donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेबंर#week3डोनट तसं पाहिलं तर कधीच केले नाही, सगळ्यांच्या रेसिपी पाहून मला वाटल गोड खाऊन कंटाळले सगळे, ( मैदा, साखर, यीस्ट ) म्हणजे उपवास करणाऱ्यांना चालणार नाही, म्हणून विचार केला उपवासाचे डोनट करु या Anita Desai -
-
भगरीचे धिरडे व बटाट्याची चटणी (bhagriche dhirde v batatyachi chutney recipe in marathi)
#उपवास Mangal Phanase -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासाचे थालीपिठउपवसाला नेहमीच तेच ते खाऊन कंटाळा येतो. विशेषत: खिचडी खायला नको वाटते. मग यातूनच नवनवीन पदार्थांचा शोध सुरू होतो, आणि मग विविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. अशावेळी सर्वच सुगरणींचा कस लागतो खरा पण काहीना काही करून त्या पदार्थांचा तोच तोपणा टाळतात. मीसुद्धा ही एक वेगळी व झटपट होणारी रेसिपी महाशिवरात्रीला केली, तसही आमच्याकडे खिचडीपेक्षा थालीपिठालाच विशेष प्राधान्य दिले जाते. Namita Patil -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
शाबु बटाटा वडा (Sabu Batata Vada Recipe In Marathi)
#UVRउपवास स्पेशल साठी छान सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
कच्च्या केळ्याच्या पिठाचे थालिपीठ(Kachchya Kelichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
#RRR #उपवास स्पेशल Shama Mangale -
-
More Recipes
टिप्पण्या