दही शेंगदाणा चटणी (Dahi Shengdana Chutney Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#UVR
उपवास स्पेशल दही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर साबुदाणा वडे छान लागतात.

दही शेंगदाणा चटणी (Dahi Shengdana Chutney Recipe In Marathi)

#UVR
उपवास स्पेशल दही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर साबुदाणा वडे छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅम दही
  2. 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  3. 4-5हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  4. 1 चमचा साखर
  5. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

10 मि.
  1. 1

    हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घ्यावी.
    दही, हिरव्या मिरच्याची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट साखर आणि मीठ घालुन ते चांगले मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    चटणी कितपत घट्ट हवी त्या प्रमाणात थोडे पाणी मिक्स करून घ्यावे. तेल किंवा तूप काढल्यात गरम करून त्यामध्ये जीरे टाकून चटणीवर फोडणी टाकावी.

  3. 3

    साबुदाण्याच्या वड्या बरोबर दही शेंगदाण्याच्या चटणीचा आस्वाद घ्यावा. खूप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

Similar Recipes