कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला.....

#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला.....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मीनीटे 1 मि
3- झणांसाठी
  • 1 कप स्वीट कॉर्न चे दाणे
  • 100 ग्रामचना डाळ भिजलेली
  • 10-12कढीपत्ता पाने
  • 2मोठ्या हीरव्या मीर्ची
  • 1/2 इंचअद्रक कीसून
  • 2-3 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनहींग
  • 1 टीस्पूनमीठ/या टेस्ट नूसार
  • 1/2 टीस्पूनसाखर /ऑप्शनल
  • 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  • 2 टेबलस्पूनखोबरा कीस सुखा / ओला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मीनीटे 1 मि
  1. 1

    कणसाचे दाणे काढून घेऊ आणि रात्री भिजत घातलेले चण्याची डाळ घेऊ आणि दोन्ही मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेऊ कॉर्न चे दाणे जरा जाडसर बारीक करून घेणे.... सगळे साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेणे....

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करणे त्यात जीरे आणि मोहरी टाकणे ती तडतडली की त्यात कढीपत्ता हिरवी मिरची अद्रक किसलेला आणि कोथिंबीर टाकून मिक्स करणे.....

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हिंग आणी हळद टाकून मिक्स करणे आणि त्यात वाटलेली डाळ आणि मक्याचे बारीक केलेले दाणे टाकणे....

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मसाले मिक्स करून झाले की त्यात मीठ आणि थोडी साखर टाकून मिक्स करणे....

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मध्ये मध्ये हलवत राहणे आणि झाकण ठेवून 5 मीनीटे त्याला छान वाफ येऊ देणे.... नंतर खोबरा केस आणि कोथिंबीर टाकून मिक्स करणे....

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    बाऊलमध्ये काढून सर्व्ह करणे आणि वरून कोथिंबीर आणि खोबरा केस टाकणे....

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
20 जुलै 2022 10:45 रोजी

टिप्पण्या (3)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
03 ऑगस्ट 2022 06:59
@varsha_deshpande Wah mastttt
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्वीटकॉर्न उपमा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)
  2. सोडयाचे कालवण (Sodyache Kalvan Recipe In Marathi)
  3. गोबी मंचुरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)
  4. हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
  5. बटरी शेजवान नुडल्स (Buttery Schezwan Noodles Recipe In Marathi)
  1. गोबी मंचुरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)
  2. बटरी शेजवान नुडल्स (Buttery Schezwan Noodles Recipe In Marathi)
  3. व्हेज मंचुरियन (Veg Manchurian Recipe In Marathi)
  4. फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16383227
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close