फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#कोशिंबीर
वर्षा देशपांडे यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. छान झाली. धन्यवाद ताई.

फ्रुट & व्हेजीटेबल कोशिंबीर (Fruit Vegetables Koshimbir Recipe In Marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#कोशिंबीर
वर्षा देशपांडे यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. छान झाली. धन्यवाद ताई.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 1/2लाल पेरू
  2. 1/2सफरचंद
  3. 1/2डाळिंब
  4. 1/2गाजर
  5. 1/2टोमॅटो
  6. 1/2काकडी
  7. १ १/२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चीरलेली
  8. 2 टेबलस्पूनशाहळ्याची मलाई
  9. 1 टिस्पून जीरे पावडर
  10. 3/4 टिस्पून आल्याचा किस
  11. 1/2 मेजरींग कप दही
  12. 1 टिस्पून साखर
  13. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    प्रथम सफरचंद, पेरू, काकडी, टमाटा, गाजर स्वच्छ धुऊन घेतले. सफरचंद, पेरू, टमाटा, कोथिंबीर बारीक चिरून घेतले. काकडी,गाजर, किसून घेतले., सर्व एका बाऊलमध्ये मिक्स करून घेतले.

  2. 2

    आता त्यात आल्याचा कीस, जीरे पावडर, मीठ, शाहळ्याची मलाई, मग दही व साखर मिक्स केली.

  3. 3

    सर्व मिक्स करुन वरून कोथिंबीर घालून बाऊलमधे काढले. व गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes