कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#ASR आषाढस्पेशल गुळ व कणकेच्या गोड कापण्या. दीप अमावस्या साठी नैवेद्य

#ASR आषाढस्पेशल गुळ व कणकेच्या गोड कापण्या. दीप अमावस्या साठी नैवेद्य

पुढे वाचा

आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#ASR आषाढस्पेशल गुळ व कणकेच्या गोड कापण्या. दीप अमावस्या साठी नैवेद्य

#ASR आषाढस्पेशल गुळ व कणकेच्या गोड कापण्या. दीप अमावस्या साठी नैवेद्य

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
२-३ व्यक्ती
  • 1 कपगव्हाचे पीठ
  • 1/2 कपगूळ
  • तळण्या साठी तेल
  • 1/2 टीस्पूनमीठ
  • 1 टीस्पूनखसखस
  • 2 टीस्पूनवेलची पूड
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    गव्हाच्या पिठात १ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून संपुर्ण पिठाला छान चोळून घ्यावे.१/२ टी स्पून मीठ व एक टी स्पून वेलची पूड घालावी

    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅसवर गूळ थोड्या पाण्यात विरघळून घ्यावा. पाक करू नये. गूळाची पावडर घेतली तर लवकर विरघळेल. नंतर गव्हाचे पीठ त्या गूळ्याच्या पाण्याने भिजवून घट्ट गोळा तयार करून घ्यावा व हा गोळा १५ मिनिटे बाजुला झाकून ठेवावा

    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर गोळा छान मळून घ्यावा,त्याचे ३ गोळे करावे व एक गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून त्यावर खसखस लालावे. सुरीने कपाण्या (शंकरपाळी)कापून घ्यावेत

    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढईत तंळण्यासाठी तेल गरम करायला ठेवावे, तेल गरम झाल्यावर कापाण्या मध्यम आचेवर लालसर तळून घ्याव्यात

    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आषाढ स्पेशल कापण्या (Kapnya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
29 जुलै 2022 09:45 रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
02 ऑगस्ट 2022 18:30
Khusakhushit
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कापण्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मटण सुका (Mutton Sukha Recipe In Marathi)
  2. पौष्टीक मेथीचे लाडू (Paushtik Methiche Ladoo Recipe In Marathi)
  3. आषाढीच्या खुसखुशीत कापण्या.(Kapnya Recipe In Marathi)
  4. चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
  5. आषाढी वरीच्या वड्या (Varaichya Vadya Recipe In Marathi)
  1. रवा खवा कोकोनट लाडू (Rava khava Coconut Ladoo Recipe In Marathi)
  2. मटण सुका (Mutton Sukha Recipe In Marathi)
  3. अरबी चे कटलेट (Arbi Cutlet Recipe In Marathi)
  4. कुरडईची भाजी (Kuradaichi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16401463
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close