अरबी चे कटलेट (Arbi Cutlet Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#ASR
#आषाढ स्पेशल रेसिपीज

अरबी चे कटलेट (Arbi Cutlet Recipe In Marathi)

#ASR
#आषाढ स्पेशल रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. २०० ग्रॅम अरबी
  2. 3-4 टेबलस्पूनब्रेड क्रम
  3. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  4. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  5. 1 टिस्पून जीरे पावडर
  6. 1/2 टिस्पून ओवा क्रश
  7. 1 टिस्पून आमचुर पावडर
  8. 1 टिस्पून तिखट
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. 1/2 टिस्पून गरम मसाला
  11. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    प्रथम अरबी स्वच्छ धुऊन साल काढून त्याचे पिसेस करून वाफवून घेतले.

  2. 2

    मग त्यात तिखट, मीठ, गरम मसाला, जिरा पावडर, आमचूर पावडर सर्व मिक्स केले. त्यात थालीपीठ भाजणी चे पीठ मीक्स केले, तसेच कोथिंबीर, ब्रेड क्रम, कॉर्न फ्लोअर घातले

  3. 3

    सर्व मिक्स करुन त्याचा गोळा मळून घेतला. लहान लहान गोळे बनवून त्यांना कटलेट चा आकार देऊन फ्रायपॅनमधे तेलावर दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय केले.

  4. 4

    तयार करावी कटलेट डिश मधे ठेवून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes